शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव बिलांमुळे उडाली झोप

By admin | Updated: March 27, 2017 02:32 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील मिळकतकर रद्द असताना ताथवडे गावाचा समावेश केवळ

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील मिळकतकर रद्द असताना ताथवडे गावाचा समावेश केवळ आदेशात नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ताथवडेतील नागरिकांना करमाफीचा विषय राज्य शासनाकडे प्रलंबित असताना महापालिकेकडून सक्तीने करवसुली मोहीम सुरू केली आहे. ताथवडे परिसरातील मिळकतींना शासनाच्या धोरणानुसार मिळकतकर माफी देण्यात यावी, याबाबत नागरिकांनी आयुक्त दिनेश वाघमारे यांना पत्र दिले आहे.३० जुलै २००९ मध्ये ताथवडेचा पालिकेत समावेश करताना कमीत कमी कर आकारला जाईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. शासनाच्या निर्णयानुसार १९९७ मध्ये महापाालिकामध्ये समाविष्ट झालेल्या मिळकतकर थकबाकीमध्ये करमाफी देण्यात आली आहे. ताथवडे गावाचा समावेश नंतर झाल्यामुळे संबंधित निर्णयामध्ये गावाचा समावेश नाही. २०१५-१६ या आर्थिक वर्षाकरिता महानगरपालिकेने मिळकतकराचे दर निश्चित केले. त्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी उपसूचना सादर केली होती. १९९७ मध्ये समाविष्ट झालेल्या गावांना करमाफी दिली. त्याप्रमाणे ताथवडेचाही विचार करावा, म्हणून ठराव करून तत्कालीन आयुक्त यांनी नगरविकास विभागाकडे पाठविला. त्यावर शासनाने निर्णय दिलेला नाही. प्रशासनाने करवसुली सुरू केली. वाढीव मिळकतकरांची बिले पाहून नागरिकाचे डोळे पांढरे झाले आहेत. तसेच जप्तीच्याही नोटिसा दिल्या आहेत. (प्रतिनिधी)मिळकतकरात दिली होती सवलतमयूर कलाटे म्हणाले, ‘‘पूर्वीच्या १७ गावांचा समावेश पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात करण्यात आला. त्या वेळी मिळकत करातून सवलत दिली होती. ताथवडेचा समावेश केला त्या वेळी महानगरपालिका अधिनियम कलम १२९अ नुसार गावाचा महापालिकेत समावेश करण्यात येईल. त्या वेळी कमी दरात सामान्यकर आकारणी केली जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, वाढीव दराच्या बिलांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. त्यातच जप्तीच्या नोटिसाही दिल्या आहेत. ताथवडे गावातील मिळकती आकारलेल्या करातून माफी द्यावी. यावर महापालिका आणि राज्य शासनाने निर्णय घ्यावा.’’