शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आठवडे बाजारात पोलिसांची संख्या वाढवा

By admin | Updated: March 30, 2017 02:22 IST

मावळातील सर्वांत मोठा आठवडेबाजार अशी ख्याती असलेल्या लोणावळा आठवडेबाजारात मागील काही

लोणावळा : मावळातील सर्वांत मोठा आठवडेबाजार अशी ख्याती असलेल्या लोणावळा आठवडेबाजारात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटना, तसेच छेडछाडीचे प्रकार वाढले आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दर शुक्रवारी शहरातील पुरंदरे ग्राउंडवर भरणाऱ्या आठवडे बाजारात पोलिसांचे संख्याबळ वाढवावे, अशी लेखी मागणी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी शहर पोलिसांकडे केली आहे.लोणावळ्यातील आठवडे बाजारात शहरासह परिसरातील ग्रामीण परिसरातील नागरिक भाजी घेण्यासाठी येतात. या बाजारात भाजीपाल्यासह कडधान्य, गृहोपयोगी वस्तू, कपडे, सौंदर्य प्रसाधने इत्यादी वस्तूंची देखील विक्री होत असल्याने खरेदीसाठी मोठी गर्दी असते. सायंकाळच्या सुमारास जवळपासच्या महिला, नागरिक खरेदीसाठी बाजारात येतात. अंधाराचा फायदा घेत चोरटे चोऱ्या करतात, तसेच महिलांना धक्काबुक्की करण्याचे प्रकार वाढले आहे. नगर परिषदेने बाजार व्यवस्थापनासाठी १० कर्मचारी नियुक्त केले आहेत. मात्र चोरी व अन्य घटना रोखण्यासाठी, तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता बाजाराच्या दिवशी अतिरिक्त बंदोबस्त नेमण्याची मागणी जाधव यांनी केली आहे. या वेळी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विनय विद्वांस, सामाजिक कार्यकर्त्या शैलजा फासे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)चोरीच्या अफवामावळात सध्या चोरट्यांच्या अफवादेखील मोठ्या प्रमाणात पसरल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. पोलीस बंदोबस्त वाढला तर नागरिकांमधील भिती कमी होण्यास मदत होईल.