शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्यात जिद्द असणे महत्त्वाचे : विद्यासागर

By admin | Updated: January 23, 2017 02:53 IST

तंत्रज्ञानामुळे आज जग पुढे चालले आहे. शहरी भागाची मक्तेदारी मोडीत काढून ग्रामीण भागातील विद्यार्थी आज सर्व क्षेत्रांत मोठे

रावेत : तंत्रज्ञानामुळे आज जग पुढे चालले आहे. शहरी भागाची मक्तेदारी मोडीत काढून ग्रामीण भागातील विद्यार्थी आज सर्व क्षेत्रांत मोठे यश मिळवत आहेत. माणसाच्या आयुष्यात जिद्द असणे महत्त्वाचे असते, असे प्रतिपादन नांदेड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले.आकुर्डीतील डॉ. डी. वाय. पाटील सोसायटीचे, डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान व डॉ. डी. वाय. पाटील संगणक महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलन कार्यक्रम ते बोलत होते. ते म्हणाले, कोणताही विषय आपणास समजला असे तेव्हाच समजावे जेव्हा तो आपण इतरांना समजावून सांगू माणसाच्या आयुष्यात प्रज्ञा, शील, करुणा, स्वातंत्र्य, समता, बंधूता या मूल्यांची जपणूक होणे महत्त्वाचे आहे. तंत्रज्ञान विज्ञान व क्षमता या प्रत्येक पायरीवर आपल्या देशाची तरुणाई विश्वासाने पाऊल टाकत आहे. प्रत्येकाने आयुष्यात माझ्यासाठी नव्हे, तर इतरांसाठी या विचाराने चालल्यास संपूर्ण जग एका कुटुंबासारखे होईल असेही त्यांनी नमूद केले.या वेळी डॉ. रवींद्र जायभाये, प्राचार्य डॉ. मोहन वामन, प्राचार्य डॉ. रणजीत पाटील, प्राचार्य डॉ. स्नेहल अग्निहोत्री हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी कल्याण मंडळ प्रमुख प्रा. मुकेश तिवारी, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. विजय गाडे, प्रा. गणेश फुंदे, महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक किशोर पाटील, सहायक कुलसचिव ज्ञानेश्वर सावंत, प्रा.राजेश भगत व इतर प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शरद बोडखे, प्रा. स्वप्ना वाडकर यांनी केले, तर आभार प्रा. मुकेश तिवारी यांनी मानले. (वार्ताहर)