शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी

By admin | Updated: February 6, 2017 21:17 IST

आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी

 

व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस, पुणे  येथे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूकीच्या कामकाजाची व तयारीची आढावा बैठक सहारिया यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्यांनी सूचना केल्या. यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे सचीव शेखर चन्ने, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त दिनेश वाघमारे, आयकर विभागाचे अतिरिक्त संचालक के.के.ओझा, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मो. सु. वर्धे, महानगरपालिका निवडणूक सहआयुक्त डॉ. यशवंत माने,  अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे, सहा.आयुक्त डॉ. यशवंतराव माने, अचारसंहीता कक्षप्रमुख सुरेश जाधव, कार्यकारी अभियंता रामदास तांबे, शिरीष पोरेड्डी, सहायक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते. 

मतदान केंद्रावर मतदारांसाठी आवश्यक सर्व सुविधा देवून आदर्श मतदान केंद्रे स्थापन करावीत व उमेदवारांनी दाखल केलेले शपथपत्र व त्यातील माहितीचे फ्लेक्स  संबंधित मतदान केंद्रांवर लावावेत. मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मतदार जनजागृतीवर भर द्यावा. विद्यापीठे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा या कामी सहभाग घेण्यात यावा. सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदार जनजागृतीचे फ्लेक्स लावावेत, असे सांगून सहारिया यांनी कायदा व सुव्यस्थेचाही आढावा घेतला. मतदार जागृती करताना मतदानाचे प्रमाण वाढविण्याबरोबरच वस्तु अथवा पैशाच्या स्वरुपातील प्रलोभनाला आळा घालणे, अवैध दारु वाटपावर नजर ठेवा.  मतदारांमध्ये विश्वास निर्माण व्हावा व त्यांच्यावर उमेदवारांकडून दबाव टाकला जाणार नाही, यासाठी अधिकाºयांनी दक्ष रहावे.’’

वाघमारे म्हणाले, ‘‘महानगरपालिका निवडणूकीसाठी  साडेपाच हजार आॅनलाईन नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. तर प्रत्यक्ष रित्या दोन हजार तीनशे नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. वैध उमेदवारांची संख्या सव्वा२हजार आहे. आदर्श अचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी ७४ पथके स्थापन केली. मतदान जनजागृतीवर भर देण्यात येत आहे.’’  

 निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. यशवंतराव माने यांनी प्रास्ताविक केले. अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांनी आभार मानले.(वार्ताहर)

निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सर्व यंत्रणांनी करावी. निवडणूका शांततेत आणि निर्भिड वातावरणात पार पाडण्यासाठी भरारी पथके, आचारसंहिता कक्ष, निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्ष, चेकपोस्ट  कक्षाने आपापल्या जबाबदा?्या चोख व प्रभावीपणे पार पाडाव्यात. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी  मतदारांमध्ये जागृती करावी. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांबाबत पोलीस विभागाने दक्ष रहावे. जिल्हयात येणारी खाजगी विमाने आणि हेलिकॉप्टर्स यांच्यावर लक्ष ठेवावे.