शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
2
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
4
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
5
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
6
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
7
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
8
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
9
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
11
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
12
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
13
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
14
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
15
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
16
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
17
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
18
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
19
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
20
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...

महापालिकेऐवजी अज्ञातांनी पाडली घरे

By admin | Updated: May 26, 2016 03:37 IST

एल्प्रो कंपनीसमोरील विजयनगर झोपडपट्टीतील दोन घरांवर बुधवारी सकाळी कारवाई करण्यात आली. बुलडोझर लावून दोनच घरे पाडल्यामुळे महापालिकेची ही कारवाई असू शकत

पिंपरी : एल्प्रो कंपनीसमोरील विजयनगर झोपडपट्टीतील दोन घरांवर बुधवारी सकाळी कारवाई करण्यात आली. बुलडोझर लावून दोनच घरे पाडल्यामुळे महापालिकेची ही कारवाई असू शकत नाही, अशी शंका झोपडीधारकांच्या मनात निर्माण झाली असून, दोन्ही घरांतील साहित्याचे नुकसान झाले आहे. सकाळी ११ वाजता जेसीबी घेऊन काही लोक आले. त्यांच्याबरोबर पोलिसांच्या वेषातील दोन पुरुष आणि एक महिला होती. त्यांचे काही म्हणणे ऐकून न घेता, जेसीबीने घराच्या भिंती पाडल्या. विचारण्यास गेलेल्या एका महिलेला संबंधित व्यक्तींनी तेथून पिटाळले. विठ्ठल पवार यांचे घर पाडले. (प्रतिनिधी)काही बोलण्याच्या आत पवार यांचे घर पाडल्यानंतर दुसऱ्या घराकडे मोर्चा वळवून तेथेही जेसीबी लावण्यात आला. एकापाठोपाठ एक अशी दोन्ही घरे जमीनदोस्त केली. कसलीही नोटीस, पूर्वकल्पना न देता ही कारवाई केली. त्यांनी पोलीस तसेच महापालिका अधिकाऱ्यांकडे चौकशी केली. महापालिका अधिकाऱ्यांनी अशा स्वरूपाची बुधवारी कोठेच कारवाई केली नसल्याचे सांगितले.