शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

लष्कर सेवा उच्च दर्जाची

By admin | Updated: May 7, 2017 03:12 IST

देशातील इतर प्रशासकीय सेवांपेक्षा लष्कर सेवा उच्च दर्जाची आहे. त्यामुळे लष्करातील सेवेकडे विशेष सेवा म्हणून पाहिले पाहिजे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : देशातील इतर प्रशासकीय सेवांपेक्षा लष्कर सेवा उच्च दर्जाची आहे. त्यामुळे लष्करातील सेवेकडे विशेष सेवा म्हणून पाहिले पाहिजे. प्रशासकीय सेवेतील पदोन्नतीचे नियम लष्कर सेवेसाठी लावणे योग्य होणार नाही.त्यातून आपण स्वत:च आपला दर्जा कमी करून घेतल्या सारखे होईल,असे देशाचे लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी शनिवारी सांगितले.वॉर वाउंडेड फाऊंडेशनच्या वतीने आर्म फोर्स मेडिकल कॉलेज (एएफएमसी) येथे आयोजित दिव्यांग सैनिकांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी बिपिन रावत बोलत होते. कार्यक्रमास फाऊंडेशनचे अध्यक्ष निवृत्त ले.जनरल विजय ओबेरॉय, सदन कमांडचे ले.जनरल पीएम हॅरिझ यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.रावत म्हणाले, केंद्र शासनाकडून सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीस सुरूवात केली  आहे. त्यात लष्कर सेवतील कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भातील  काही विसंगती सोडविण्यात आल्या आहेत. तर उर्वरित विसंगती भविष्य काळात सोडविल्या जातील. सातव्या वेतन आयोगानुसार जवान आणि अधिका-यांच्या वेतनामध्ये वाढ करण्यात आली असून जवानाचे वेतन 5 हजार 200 आणि अधिका-यांच्या वेतनात 15 हजार 500 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. त्याच प्रमाणे जानेवारी 2016 पासूनचा फरक दिला जाणार आहे.दरम्यान, देश सेवेसाठी दिलेल्या जवानांप्रती बिपिन रावत यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या रॅलीमध्ये विविध राज्यातून आलेल्ये जवान सहभागी झाले होते. त्यात पुण्यातील कृत्रिम अवयव केंद्र, अपंग  पूनर्वसन केंद्र आणि क्विन मेरिज टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या जवानांचा सहभाग होता.