शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
3
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
4
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
5
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
6
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
7
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
8
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
9
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
10
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
11
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
12
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
13
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
14
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
15
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
16
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
17
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
18
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
19
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
20
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  

भाविकांना गोल्डन पासचे वाटप

By admin | Updated: January 21, 2016 00:58 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी कार्ला गडावर देवीच्या मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी २५ हजारांहून अधिक देणगीदार भाविकांना

लोणावळा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी कार्ला गडावर देवीच्या मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी २५ हजारांहून अधिक देणगीदार भाविकांना गोल्डन पासचे वाटप करण्यात आले. २५ वर्षे या भाविकांना व्हीआयपी दर्शनरांगेत दर्शन घेता येणार असल्याची माहिती श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे यांनी दिली.एकवीरेचे दर्शन व कार्ला गडावर ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आलेली दर्शनरांग व इतर सुशोभीकरणाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे गडावर आले होते. त्यांच्या समवेत रश्मी ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, ट्रस्टचे अध्यक्ष व माजी आमदार तरे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, ट्रस्टचे उपाध्यक्ष मदन भोई, जयेंद्र कुणे, उपजिल्हाप्रमुख भारत ठाकूर, भगवान वाल्हेकर, माजी उपसभापती शरद हुलावळे, उपतालुकाप्रमुख सुरेश गायकवाड, शिक्षण मंडळ सभापती बाळासाहेब फाटक, अंकुश देशमुख, विश्वस्त संजय गोविलकर, नवनाथ देशमुख, काळुराम देशमुख, विलास कुटे, राजू खांडभोर आदी उपस्थित होते.सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास खासगी हेलिकॉप्टरने ठाकरे कार्ला गडावर दाखल झाले. ट्रस्टच्या वतीने गडावर फटाक्यांची आतषबाजी करत बँडच्या तालावर ठाकरे परिवाराचे स्वागत करण्यात आले. उद्धव व रश्मी ठाकरे यांच्या हस्ते मंदिरात देवीला साडीचोळी वाहत देवीची आरती व पूजा करण्यात आली. (वार्ताहर)