शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेला ८५१ कोटींचे उत्पन्न

By admin | Updated: November 24, 2015 00:56 IST

स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द झाल्यानंतरही चालू आर्थिक वर्षात महापालिकेला समाधानकारक उत्पन्न मिळाले आहे. राज्य सरकारकडून मिळणारे अनुदान आणि ५०

पिंपरी : स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द झाल्यानंतरही चालू आर्थिक वर्षात महापालिकेला समाधानकारक उत्पन्न मिळाले आहे. राज्य सरकारकडून मिळणारे अनुदान आणि ५० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या कंपन्या व व्यापाऱ्यांकडून वसूल होणारी एलबीटी यामुळे महापालिकेला चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत ८५१ कोटी ३९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सुरुवातीला महापालिकेचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत जकातकर होता. मात्र, राज्य सरकारने १ एप्रिल २०१३ पासून महापालिकेकडून आकारला जाणारा जकातकर बंद केला. त्यानंतर एलबीटी हा नवीन कर लागू केला. परंतु, एलबीटीला व्यापाऱ्यांचा मोठा विरोध झाला. तरीही एलबीटी सुरूच ठेवण्यात आला. ‘पेंटाव्हॅलंट’ लसीकरणपिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बालकांना ‘पेंटाव्हॅलंट’ लस देण्यास सोमवारपासून सुरुवात करण्यात आली. पाच रोग प्रतिबंधकांचा समावेश असलेली ही लस महापालिकेचे सर्व दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध होणार आहे. चव्हाण रुग्णालयात सोमवारी ‘पेंटाव्हॅलंट’ लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. शासनाकडून या लसीचे ३२ हजार ७५० डोस महापालिकेला पुरविण्यात आले आहेत. या लसीकरणाबाबत महापालिकेच्या सर्व वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या लसीमध्ये घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, हिपॅटायटीस-बी या लसींबरोबर हिमोफिलस इन्फ्ल्युएंझा टाइप-बी या आजाराच्या लसींचा समावेश आहे. लस बालकांना वर्षातून तीन वेळा म्हणजेच दीड, अडीच आणि साडेतीन महिन्यांच्या कालावधीत देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)