शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांना मिळाले मोफत अर्ज

By admin | Updated: November 13, 2016 04:21 IST

ओळखपत्र व डिक्लरेशन फॉर्मवरून ग्राहक आणि महावितरण कर्मचारी यांच्यात वाद झाल्याची घटना शुक्रवारी घडली होती. कागदपत्रांशिवाय बिल स्वीकारणार नाही अशी भूमिका

चिंचवड : ओळखपत्र व डिक्लरेशन फॉर्मवरून ग्राहक आणि महावितरण कर्मचारी यांच्यात वाद झाल्याची घटना शुक्रवारी घडली होती. कागदपत्रांशिवाय बिल स्वीकारणार नाही अशी भूमिका कार्यालयाने घेतल्याने वाद वाढला होता.काही केंद्रांवर अर्जा ची काळ्या बाजारात विक्री सुरु होती. या बाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच खडबडून जाग आलेल्या महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मोफत वाटप केले. शहरातील महावितरण कार्यालयात वीज बिलभरणा करण्यासाठी ग्राहकांच्या रांगा लागत आहेत. ५०० व १००० रुपयांच्या नोटा या भरण्यात मान्यता दिली असल्याने ग्राहक गर्दी करीत आहेत. शुक्रवारी अशा नोटांचा भरणा करताना ग्राहकांना अडचणी येत होत्या. ओळखपत्र व डिक्लरेशन फॉर्म भरण्यावरून संभ्रम निर्माण झाला होता. या फॉर्मसाठी काही ठिकाणी पाच रुपये आकारले जात होते. यावरून ग्राहक व कर्मचारी यांच्यात वाद झाले. अखेर पोलिसांच्या बंदोबस्तात वीज बिल भरणा सुरू करावा लागला.अशा घटनांबाबात वरिष्ठ अधिकारीही असे प्रकार घडेल नसल्याचे सांगून हात वर केले होते. मात्र, ज्या ग्राहकांनी अर्जासाठी पैसे दिले ते संतप्त झाले होते. आज लोकमतने ‘काळ्याबाजाराने अर्जाची विक्री’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्ताची दखल घेत ग्राहकांना मोफत अर्ज देण्यात येत होते. अर्जवाटप करण्यासाठी कार्यालयाबाहेर टेबलवर दोन कर्मचारी ग्राहकांना मोफत अर्जवाटप करून अर्ज भरण्यासंदर्भात माहिती देत होते. नोटा स्वीकृतीसाठी मुदतवाढ मिळाल्याने आज वीज बिल भरणा केंद्रावर रांगा लागल्या होत्या. (वार्ताहर)