शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

विद्यानगर प्रभागात पाचजण रिंगणात

By admin | Updated: April 2, 2016 03:34 IST

महापालिकेच्या विद्यानगर प्रभागाच्या पोटनिवडणुकीसाठी बारा उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. त्यांपैकी आजअखेर सात जणांनी माघार घेतली.

चिंचवड : महापालिकेच्या विद्यानगर प्रभागाच्या पोटनिवडणुकीसाठी बारा उमेदवारांनी अर्ज सादरकेले होते. त्यांपैकी आजअखेर सात जणांनी माघार घेतली. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना व भारिप बहुजन महासंघाचे पाच उमेदवार रिंगणात आहेत.राष्ट्रवादीचे नगरसेवक जगदीश शेट्टी यांचा पुणे विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अनुसूचित जातीचा दावा अमान्य करत त्यांचा जातीचा दाखला अवैध ठरवला होता. त्यामुळे १७ एप्रिलला पोटनिवडणूक होणार आहे. काँग्रेसतर्फे सतीश भोसले, भाजपतर्फे माजी नगरसेवक भीमा बोबडे, शिवसेनेतर्फे राम पात्रे, राष्ट्रवादीतर्फे दत्तात्रय मोरे, भारिप बहुजन महासंघातर्फे शारदा बनसोडे, अपक्ष म्हणून सुनील गायकवाड, बालाजी जाधव, मिलिंद कांबळे, मनोज कसबे, हिरामण खवळे, गजरा मोरे व दत्तात्रय थोरात यांनी उमेदवारीअर्ज भरले होते.अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवार सुनील गायकवाड, बालाजी जाधव, मिलिंद कांबळे, मनोज कसबे, हिरामण खवळे, गजरा मोरे व दत्तात्रय थोरात या सातही जणांनी अर्ज मागे घेतले आहेत. उद्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार आहे.(प्रतिनिधी)