शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पदकविजेत्यांचा सत्कार

By admin | Updated: June 30, 2017 03:43 IST

काठमांडू (नेपाळ) येथे झालेल्या २२ व्या दक्षिण आशियाई निमंत्रित कराटे स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या भारतीय संघातील ४० खेळाडूंचा सत्कार परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : काठमांडू (नेपाळ) येथे झालेल्या २२ व्या दक्षिण आशियाई निमंत्रित कराटे स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या भारतीय संघातील ४० खेळाडूंचा सत्कार परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. स्पोर्ट्स अ‍ॅण्ड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी महाराष्ट्र राज्य अंतर्गत डिफेन्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीद्वारा निगडी प्राधिकरणात हा सत्कार सोहळा झाला. उपायुक्त शिंदे आणि सहायक पोलीस आयुक्त राम मांडुरके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भारतीय संघाचे प्रशिक्षक अरविंद मोरे, सुरेश माने, संजय साळुंखे, साईनाथ मलकेकर, सोनाली बडवे, आरती साळुंके आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सोसायटीचे अध्यक्ष अरविंद मोरे यांनी केले. सूत्रसंचालन हिमाली वहाळकर यांनी केले. आभार राकेश यादव यांनी मानले. काठमांडू येथील स्पर्धेत भारत, नेपाळ, भूतान, श्रीलंका, बांगला देशातील १८०० स्पर्धक सहभागी झाले होते. भारताने पाच सुवर्ण, सहा रौप्य आणि २९ कांस्य अशी एकूण ४० पदके जिंकत वर्चस्व गाजविले.