शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

शाश्वत विकासाचा आनंद!

By admin | Updated: March 22, 2017 03:03 IST

अडीच वर्षांत अध्यक्षपदावर काम करीत असताना शाश्वत विकासात भरीव काम केल्याचा सर्वांत जास्त आनंद झाल्याचे जिल्हा परिषदेचे मावळते अध्यक्ष

पुणे : अडीच वर्षांत अध्यक्षपदावर काम करीत असताना शाश्वत विकासात भरीव काम केल्याचा सर्वांत जास्त आनंद झाल्याचे जिल्हा परिषदेचे मावळते अध्यक्ष प्रदीप कंद यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. नवीन अध्यक्षपदाच्या निवडणुकी अगोदर गेल्या टर्ममधील अध्यक्ष दत्तात्रय भरणे व प्रदीप कंद यांच्याशी पत्रकारांनी वार्तालाप केला. त्यावेळी ते बोलत होते.ते म्हणाले, दरवर्षी जिल्हा परिषद शाळांतील घटती पटसंख्या, हे मोठे आव्हान होते. यावर्षी राज्यात एकमेव जिल्हा परिषद अशी आहे, की त्यांचा पट २ हजार ४०७ ने वाढला आहे. दर्जेदार आरोग्य सेवा दिल्याचेही मोठे समाधान आहे. देशात गुजरातमध्ये फक्त पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय मानांकन मिळाले आहे. मात्र आपल्या २५ केंद्रांना राष्ट्रीय मानांकन मिळाले आहे. देशात एकमेव जिल्हा परिषद आहे. केंद्र व राज्य सरकारद्वारा सध्या स्वच्छ भारत अभियान सुरू आहे. यात आतापर्यंत आपला जिल्हा हा ९८.५२ टक्के शौचालययुक्त झाला आहे. १३ पैैकी ८ तालुके १०० टक्के हगणदरीमुक्त झाले असून पाच तालुके बाकी आहेत. ३१ मार्चअखेर जिल्हा हगणदरीमुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पाटबंधारे विभागातर्फे वर्षभरात २४५ कोटींची कामे केली आहेत. यातून जिल्ह्यात १.३६ टीएमसी पाणी साठले असून ३८ हजार एकर क्षेत्र ओलीताखाली आल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)