शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

पदाधिकाऱ्यांच्या दौ-यावर उधळपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 00:41 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर दौ-यांवर अधिक भर दिला जात आहे. महिला व बालकल्याण समितीचे पाच सदस्य केरळ अभ्यास दौ-यासाठी रवाना झाले आहेत.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर दौ-यांवर अधिक भर दिला जात आहे. महिला व बालकल्याण समितीचे पाच सदस्य केरळ अभ्यास दौ-यासाठी रवाना झाले आहेत. १३ एप्रिलपर्यंत या दौ-याचा कालावधी आहे. या दौ-यात नगरसेविकांना विविध उद्योगांची माहिती, त्यांची आखणी,बाजारपेठेची पाहणी करून दिली जाणार आहे. दौ-यावर तीन लाखांचा खर्च होणार आहे.महापालिका नागरवस्ती विकास योजना विभागाच्या महिला व बाल कल्याण योजनेंतर्गत महिला व बाल कल्याण समितीच्या सदस्य असणाºया नगरसेविकांसाठी केरळ येथे ८ ते १३ एप्रिल २०१८ या कालावधीत अभ्यास दौरा आयोजित करण्याबाबत ३एप्रिल २०१८ रोजी पत्राद्वारे कळविले आहे. या दौºयाच्या आयोजनासाठी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने ४ एप्रिल २०१८ रोजी पत्राद्वारे कळविले होते.या दौºयामध्ये सहभागी नगरसेविकांना माहिती, शिक्षण आणि संवादांतर्गत विविध उद्योगांची माहिती, त्यांची आखणी, बाजारपेठेची पाहणी, यशस्वी उद्योजकांची भेट व चर्चा आणि उद्योगांना अभ्यासभेटी, तसेच महिलांसाठी सरकारच्या आणि महापालिकेच्या विविध योजना राबवून महिलांमध्ये रोजगार व स्वयंरोजगार निर्माण करणे असा कार्यक्रम निश्चित केला आहे. त्यानुसार केरळ अभ्यास दौºयाचे अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे आयोजन केले आहे. त्यासाठीमहिला व बाल कल्याण समितीच्या पाच सदस्या आणि संस्थेचा एक समन्वयक अशा प्रत्येकी सहा सदस्यांसाठी प्रतिव्यक्ती ५६ लाख रुपये खर्च होणार असून, सहा व्यक्तींसाठी एकूण तीन लाख ३७ हजार खर्चास मान्यता दिली आहे.>पाहणी दौरे केल्यानंतर अहवालसादर करावा अशी सक्ती स्थायी समितीने केली होती. मात्र, त्याचे पालन होताना दिसत नाही. दौºयांवर होणारी उधळपट्टी रोखावी, अशी मागणी होत आहे.