शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक कार्यालये सज्ज

By admin | Updated: January 15, 2017 05:26 IST

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ साठी निश्चित करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांची पाहणी शुक्रवारी आयुक्त दिनेश

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ साठी निश्चित करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांची पाहणी शुक्रवारी आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केली. आढावा घेतला. स्थापत्य विषयक, पाणीपुरवठा व विद्युतसह सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना यावेळी आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये सज्ज झाली आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूकीसाठी अकरा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसाठी कार्यालये तयार केली असून त्यापैकी भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृह, कासारवाडीतील साई शारदा आयटीआय, क प्रभाग क्षेत्रीय कार्यालय, इंद्रायणीनगर, भोसरी बॅडडमिंटन हॉल, सांगवीतील बॅडमिंटन हॉल येथील कार्यालयांची पाहणी आयुक्तांची पाहणी केली. त्यांचे समवेत अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, सह शहर अभियंता अंबादास चव्हाण, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निलकंठ पोमण, सहाय्यक आयुक्त यशवंत माने, मिडीया सेलचे प्रमुख आणि सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या सह कार्यकारी अभियंता सतीश इंगळे, जीवन गायकवाड, प्रमोद ओंभासे, बापू गायकवाड, सुनील पवार आदी अधिकारी उपस्थित होते. मुलभूत सुविधांची पाहणीमहानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०१७ साठी एकूण ११ कार्यालये निश्चित करण्यात आली असून एक महिनाभरासाठी ही कार्यालय सुरू राहणार असल्याने आयुक्तांनी या कार्यालयातील मुलभूत सुविधांची पाहणी केली. विज, पाणी, सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत किंवा नाहीत, याची माहिती घेतली. तसेच इंटरनेट सुविधांसंदर्भातही आढावा घेतला. त्या सर्व ठिकाणी आवश्यक त्या स्थापत्य विषयक, पाणीपुरवठा व विद्युत सह सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना यावेळी आयुक्त दिनेश वाघमारे यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या. सोमवारी निवडणूक निर्यण अधिकारी होणार रूजूमहापालिका निवडणूकीसाठी अकरा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालयातील काम पूर्णत्वास आले आहे. तेथील खोल्यांमधील कर्मचाऱ्यांची आसन व्यवस्था, टेबल खुर्च्या यांची व्यवस्था केली आहे. तसेच कार्यालयासाठी आवश्यक असणारी स्टेशनरीही पुरविण्याचे नियोजन केले आहे. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचेही कक्ष तयार करण्याचे काम पूर्णत्वास गेले आहेत. येत्या सोमवारी किंवा मंगळवारी या कार्यालयांचे प्रत्यक्ष कामकाज सुरू होणार आहे. तिथे नवीन अधिकारी रूजू होणार आहे. त्यामुळे ही कार्यालये निवडणूकीसाठी सज्ज झाली आहेत.