शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

जलवाहिनी फुटल्याने खचला रस्ता

By admin | Updated: May 9, 2017 03:37 IST

पिंपळे गुरव येथील बँक आॅफ महाराष्ट्र चौकातील मुख्य भूमिगत जलवाहिनी फुटल्याने रस्त्याला भेगा पडून रस्ता खचला. फुटलेल्या

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपळे गुरव येथील बँक आॅफ महाराष्ट्र चौकातील मुख्य भूमिगत जलवाहिनी फुटल्याने रस्त्याला भेगा पडून रस्ता खचला. फुटलेल्या वाहिनीतून हजारो लिटर पाणी वायाला गेले. ही घटना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. दापोडीला पाणीपुरवठा करण्यासाठी पिंपळे गुरव येथून मुख्य भूमिगत जलवाहिनी नेण्यात आली आहे. ही जलवाहिनी फुटल्याने पाण्याच्या प्रेशरने रस्त्याला सुमारे २० फुटांपर्यंत भेगा पडून रस्ता खचला. बँक आॅफ महाराष्ट्रपासून पवनानगर क्रमांक १,२,३, तसेच श्री संत अभंग कॉलनीत अक्षरश: पाण्याचे तळे साचले होते. या परिसरातील अनेक घरांमध्येदेखील पाणी शिरले. पवनानगर येथील चेंबर उघडल्याने रस्त्यावरील पाणी वाहून गेले. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत फुटलेल्या वाहिनीचा पाणीपुरवठा बंद केला. दरम्यान, नवी सांगवी, कृष्णानगर येथे जलवाहिनी फुटल्याने पाणी वाया जात आहे. यासह हे पाणी आठ दिवसांपूर्वीच डांबरीकरण केलेल्या रस्त्यात मुरत असून, येथील डांबर उखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.