शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

देवघर येथे खाणीत बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

By admin | Updated: March 15, 2016 03:51 IST

देवघर (ता. मावळ) येथे एका विद्यार्थ्याचा खाणीत बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी एकच्या दरम्यान घडली.

लोणावळा : देवघर (ता. मावळ) येथे एका विद्यार्थ्याचा खाणीत बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी एकच्या दरम्यान घडली. प्रशांत संतोष यादव (वय १७, रा. देवघर) असे खाणीत बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो लोणावळ्यातील डॉ. बी. एन. पुरंदरे कला आणि वाणिज्य महाविद्यालय वलवण येथे ११वीत कला शाखेत शिकत होता. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत हा दुपारी त्याच्या मित्रांसमवेत देवघर येथील दगडाच्या खाणीत पोहायला गेला होता. पोहताना त्याची दमछाक झाल्याने तो खाणीच्या खोल पाण्यात पडून बुडाला. सायंकाळी साडेसहा वाजता पोलिसांनी लोणावळ्यातील शिवदुर्ग ट्रेकिंग अ‍ॅडव्हेंचर क्लबच्या सदस्यांच्या मदतीने प्रशांतचा मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळविले. या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीणचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप येडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एम. एम. जनकर करीत आहेत. पोहता येत नसेल तर पाण्यात उतरु नये, खोल पाण्यात जाताना योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. (वार्ताहर)