शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

खड्ड्यांमुळे वाहनचालकांची कसरत

By admin | Updated: July 17, 2017 04:06 IST

वल्लभनगर येथील एसटी आगारामध्ये मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, रस्त्याची चाळण झाली आहे. तसेच वल्लभनगर

लोकमत न्यूज नेटवर्कनेहरूनगर : वल्लभनगर येथील एसटी आगारामध्ये मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, रस्त्याची चाळण झाली आहे. तसेच वल्लभनगर भुयारी मार्ग, फुलेनगर येथील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. वल्लभनगर आगारातील खड्ड्यांमुळे एसटीचालकांना व इतर नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांमध्ये पावसाच्या पाण्याची डबकी तयार होत आहे. आगारामध्ये दररोज अनेक एसटी बस ये-जा करीत असतात. त्याच बरोबर दिवसभरात शेकडो नागरिक नातेवाईक किंवा मित्र परिवाराला सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी येत असतात. त्यांनाही या खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. यासह वल्लभनगर भुयारी मार्गामध्येदेखील जागोजागी खड्डे पडले असून, या भुयारी मार्गामध्ये नेहमी अंधार असल्यामुळे दुचाकीस्वारांना हा खड्डा व्यवस्थित दिसत नसल्यामुळे खड्ड्यांमध्ये दुचाकी जाऊन अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.या खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.