शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

वाहनचोर पोलिसांच्या जाळयात

By admin | Published: March 20, 2017 4:24 AM

मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या तरूणास वाकड पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून १ लाख ३५हजार रुपये किंमतीच्या पाच दुचाकी जप्त

पिंपरी : मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या तरूणास वाकड पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून १ लाख ३५हजार रुपये किंमतीच्या पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. त्याने चिंचवड, भोसरी आणि देहुरोड येथून या दुचाकी चोरल्या आहेत. ही कारवाई वाकड येथील कस्पटे वस्तीत करण्यात आली. दिपक बबन ठाकूर (वय १९, रा. पिंपरी) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.वाकडमधील वाहन चोरीच्या घटनांचा तपास करत असताना तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम फड यांना एक वाहन चोर कस्पटे वस्ती येथील छत्रपती चौकात अ‍ॅक्टीव्हा मोपेड दुचाकीसह थांबला असल्याची माहिती मिळाली. सापळा रचून त्यांनी दिपक ठाकुरला ताब्यात घेतले. त्याच्याकडे दुचाकीच्या कागदपत्रांची चौकशी केली. त्याच्याकडून समाधानकारक माहीती मिळाली नाही. अधिक चौकशीत त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली. त्याने पुणे शहर आणि ग्रामीण भागातही त्याने दुचाकी चोरल्या असल्याचे सांगितले. मौजमजा करण्यासाठी ही वाहने चोरली असल्याचे तपासात निष्पन्न झाले.ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमृत मराठे, सहायक पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक तुकाराम फड, कर्मचारी अशोक दुधवे, बापु धुमाळ, गणेश हजारे, सागर सुर्यवंशी, शाम बाबा, हेमत हांगे, मोहिनी थोपटे यांनी केली. (प्रतिनिधी)