शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

वंचितांच्या डोळ्यांत स्वप्न

By admin | Updated: February 15, 2016 01:30 IST

एकादश प्रारंभ सिंहावलोकन महोत्सवाच्या निमित्ताने चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलममध्ये गुरुकुल पद्धतीची पाहणी केली

पिंपरी : एकादश प्रारंभ सिंहावलोकन महोत्सवाच्या निमित्ताने चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलममध्ये गुरुकुल पद्धतीची पाहणी केली. त्यातून मान्यवरांना वंचित मुलांचे मोठे होण्याचे स्वप्न दिसले. निमित्त होते क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित पुनरुत्थान समरसता एकादश प्रारंभ सिंहावलोकन महोत्सवाचे. वंचित मुलांना तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी गुरुकुलममध्ये वंचित मुलांना चांगल्या शिक्षणासोबत चांगले संस्कार देण्याचे कार्य सुरू आहे. गुरुकुलातच महोत्सवाचे उद्घाटन डॉ. विनय सहस्रबुद्धे आणि डॉ. प्रभाकर मांडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. या वेळी रमेश पतंगे, विश्वेश्वरशास्त्री द्रविड, इंदुमती काटदरे, सुनील देशपांडे, सर्जेराव ठोंबरे, वा. ना. अभ्यंकर उपस्थित होते.उद्घाटनानंतर पाहुण्यांनी गुरुकुलची पाहणी केली. समाजविज्ञान, भाषाविज्ञान, मैत्री गट, संगणक, विज्ञान, आयुर्वेदिक कक्षांना भेट दिली. संस्थेचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांनी गुरुकुलाची माहिती दिली. कार्यवाह अ‍ॅड. सतीश गोरडे आणि सदस्य रवींद्र नामदे, विलास लांडगे, नितीन बारणे, गतिराम भोईर उपस्थित होते.(प्रतिनिधी)