शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्तांमध्ये दुपटीने वाढ , उद्योगनगरीतील दहा वर्षांतील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 05:46 IST

शहरात १० वर्षांपूर्वी अडीच लाखांवर असणा-या मालमत्तांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. सन २००७-०८ मध्ये दोन लाख ५४ हजार २४७ मालमत्ता होत्या. हीच संख्या ३१ आॅक्टोबर २०१७ अखेर चार लाख ६७ हजार ८८६वर पोहोचली आहे.

पिंपरी : शहरात १० वर्षांपूर्वी अडीच लाखांवर असणाºया मालमत्तांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. सन २००७-०८ मध्ये दोन लाख ५४ हजार २४७ मालमत्ता होत्या. हीच संख्या ३१ आॅक्टोबर २०१७ अखेर चार लाख ६७ हजार ८८६वर पोहोचली आहे. मालमत्ता वाढल्या असल्या, तरी महापालिका प्रशासनाचा मालमत्ताकराच्या वसुलीचा आलेख मात्र ३६ टक्क्यांवर आला आहे.शहराची लोकसंख्या सुमारे २० लाखांवर पोहोचली आहे. दर वर्षाला शेकडो मालमत्तांची भर पडत आहे. दरम्यान, नागरिकांना करभरणा सहज करता यावा यासाठी महापालिकेची शहरात १६ करआकारणी व करसंकलन विभागीय कार्यालये आहेत. मालमत्ता करापासून प्राप्त होणारे उत्पन्न हे नागरी स्थानिक संस्थांच्या महसुलाचा प्रमुख स्रोत आहे. त्यामुळे मालमत्ताकराची प्रभावी वसुली होणे गरजेचे आहे. मात्र, काही नागरिकांकडून मालमत्ता कराचा भरणा करण्यास टाळाटाळ केली जाते. सुमारे २० टक्के नागरिकांकडे थकबाकीपैकी सुमारे ८० टक्के रक्कम प्रलंबित असते. अशा थकबाकीदारांकडून थकबाकीची रक्कम प्रभावीपणे वसूल करणे महापालिकांच्या आर्थिक सक्षमतेच्या दृष्टीने आवश्यक आहे.शहरातील चार लाख ६७ हजार ८८६ मालमत्तांपैकी ७१ हजार २५३ अवैध बांधकाम असलेल्या मालमत्तांना सन २०१२-१३ पासून शास्तीकर लावण्यात आला. शास्तीकराची ही रक्कम सुमारे ५१० कोटी ९६ लाख रुपये आहे. त्यापैकी आतापर्यंत ८५ कोटी ४५ लाख रुपये वसूल झाले आहेत. तब्बल ४२६ कोटी ४४ लाख २७ हजार रुपये शास्तीकराची अद्याप वसुलीझालेली नाही. अवाजवी शास्तीकरामुळे रहिवासी शास्तीकर भरण्यास तयार नाहीत. रहिवासी थकबाकीही भरत नसल्याने शास्तीकर थकबाकीचे प्रमाण सतत वाढतच राहिले आहे. त्यामुळे मूळ मालमत्ताकरही वसूल होत नाही.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड