शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गतिशील विकासाचा ध्यास: दत्तात्रय साने

By admin | Updated: February 14, 2017 02:04 IST

चिखली गावठाण प्र्रभाग क्रमांक १ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दत्तात्रय साने, सोनम मोरे, स्वाती साने आणि पक्षाने

पिंपरी : चिखली गावठाण प्र्रभाग क्रमांक १ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दत्तात्रय साने, सोनम मोरे, स्वाती साने आणि पक्षाने पुरस्कृत केलेले सतीश ऊर्फ बाळू दिघे यांच्या प्रचारफेरीस मोठा प्रतिसाद मिळाला. ‘‘आतापर्यंत अनेक विकास कामे केली. गतिशील विकासाचा मानस असून सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याचा मनोदय आहे, असे आवाहन दत्तात्रय साने यांनी केले.गणेश मंदिरात दर्शन घेऊन उमेदवारांनी रामदासनगर, गणेशनगर भागातील मतदारांशी संपर्क साधला. चिखली गावठाण, तळवडे, एमआयडीसी, आयटी पार्क,शेलारवस्ती, पाटीलनगर, गणेशनगर, सोनवणे वस्ती, जोतिबानगर परिसरात त्यांनी मतदारांशी संपर्क साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संधी दिली. या संधीचे सोने करणार असल्याचे या वेळी उमेदवारांनी सांगितले. नागरिकांनी दाखविलेल्या विश्वासाला पात्र राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. उमेदवार साने म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसला विजयी करून आपल्या परिसराचा विकास करण्याची संधी द्यावी, परिसराच्या विकासासाठी कटिबद्ध असून, हा प्रभाग आगामी काळात इतरांसाठी आदर्शदायी ठरेल. अशा पद्धतीने काम करणार आहे. प्रभागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यापासून ते या भागात पायाभूत सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.’’या वेळी परिसरातील नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या. या परिसरातील संस्था,संघटना, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, तसेच ग्रामस्थांनी पॅनेलमधील उमेदवारांना पाठिंबा व्यक्त केला.(प्रतिनिधी)