शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

कचरा व्यवस्थापनेचा बोजवारा

By admin | Updated: May 30, 2017 02:35 IST

शहरातील कचरा व्यवस्थापनाबाबत सध्या सभागृहात चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत प्रशासनाला गांभीर्य नसल्याने शहरातील

लोकमत न्यूज नेटवर्कचिंचवड : शहरातील कचरा व्यवस्थापनाबाबत सध्या सभागृहात चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत प्रशासनाला गांभीर्य नसल्याने शहरातील रस्त्यांवर कचराकुंड्या ओसंडून वाहत आहेत. नियोजनाचा अभाव असल्याने शहराची पुरती वाट लागली असल्याचे वास्तव विविध भागांत दिसत आहे.विविध उपाययोजना करून नागरिकांना स्वच्छतेबाबत उपदेश देणारे पालिका प्रशासन नियोजनात कुचकामी ठरत असल्याने नागरिक याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. कचरा व्यवस्थापन प्रक्रिया फक्त कागदोपत्री वापरली जात असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर ओसंडून वाहणाऱ्या कचराकुंड्या ही मुख्य समस्या झाली आहे.यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य व दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत आहे. कचराकुंड्या वेळोवेळी साफ होत नसल्याने अडचणी येत आहेत. या ठिकाणी भटक्या कुत्र्याचा वावर वाढला आहे. याबाबत नागरिक वारंवार तक्रार करतात. मात्र, दोन दिवस त्याची दखल घेतली जाते. मात्र, पुन्हा जैसे थे अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने नागरिक पालिका प्रशासनाच्या बेजबाबदार कामाबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. शहरातील कचराकुंड्या नियमित साफ कराव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.