शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

दाभाडे, टकले, ओसवाल स्वीकृत सदस्य

By admin | Updated: January 9, 2017 02:44 IST

ळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी भाजपा, तळेगाव जनसेवा विकास समिती आणि तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे प्रत्येकी

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी भाजपा, तळेगाव जनसेवा विकास समिती आणि तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे प्रत्येकी एक सदस्याची वर्णी लागली. भाजपाचे  इंदरमल ओसवाल, तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे विशाल अशोक दाभाडे आणि तळेगाव जनसेवा विकास समितीचे सचिन टकले यांची निवड झाली. आता सभागृहात सत्ताधारी महायुतीच्या सदस्यांची संख्या २२ झाली असून विरोधी पक्षाचे सात सदस्य आहेत.शनिवारी दुपारी वाजता नगराध्यक्षा तथा पीठासन अधिकारी चित्रा जगनाडे यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्य पदांसाठी निवडणूक प्रक्रियेस सुरवात झाली.  सर्व निर्वाचित नवसदस्यांचे सभागृहात अभिनंदन करण्यात आले. ज्येष्ठ नगरसेवक बापुसाहेब भेगडे यांनी शहराच्या विकासकामात केवळ विरोधाला विरोध करणार नसलो तरी गैरव्यवहाराबाबत कठोर भूमिका घेण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी चंद्रभान खळदे यांचेही अभिनंदनपर भाषण झाले.त्यानंतर आमदार बाळा भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे यांच्या उपस्थितीत उपनगराध्यक्ष सुनील शेळके, स्वीकृत नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पडण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक ए. एम. लांडगे आणि पोलीसांनी चोख कामगिरी केली.(वार्ताहर)