शहरं
Join us  
Trending Stories
1
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
2
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
3
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
4
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
5
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
6
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
7
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
8
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
9
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
10
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
11
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
12
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
13
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
14
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
15
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
16
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
17
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
18
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
19
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
20
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष

नवरात्रौत्सवानिमित्त खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी

By admin | Updated: October 13, 2015 00:58 IST

नवरात्रौत्सव म्हणजे महिलांसाठी आनंदाचा सण असतो. यामुळेच भक्तिभावाने पूजाअर्चा करण्यासाठी महिलांची खरेदीसाठी बाजारात रेलचेल दिसून येत आहे.

पिंपरी : नवरात्रौत्सव म्हणजे महिलांसाठी आनंदाचा सण असतो. यामुळेच भक्तिभावाने पूजाअर्चा करण्यासाठी महिलांची खरेदीसाठी बाजारात रेलचेल दिसून येत आहे. पिंपरी कँम्पमध्ये नवरात्रीसाठी देवीचे घट खरेदीसाठी महिलांची गर्दी झाली होती. देवीच्या घटासाठी विधिवत पूजेसाठी लागणारे खण-साडी, बांगडीओटी, तसेच घटाच्या पूजेसाठी पत्रावळीही बाजारात विक्रीसाठी दाखल झाली आहे. यामध्ये लहान मोठी अशा दोन प्रकारची पत्रावळी आहे. तसेच पाच फळे यामध्ये कौट, कवंडा, सीताफळ, बेलफूल, पेरू याचा समावेश आहे. देवीसाठी लागणारा लाल घट ५० रुपयाला आहे, तर काळा घट ३० रुपयांपर्यंत आहे. त्यासाठी लागणारी परडी ३० रुपयाला आहे . पूजेसाठी लागणारे लाल कापड ५० रुपयाला आहे. तसेच हळद, कुंकू , कापूर, अगरबत्ती, गुलाल, धूपकांडी ही बाजारात उपलब्ध आहे. मंदिरामध्ये देवीपुढे दिवा लावण्यासाठी अखंड वात आहे. यामध्ये लांबवात, वस्त्रमाळ, फुलवात ही उपलब्ध आहे. या वाती १० रुपयाला आहेत.नारळ १५ ते २० रुपयाला आहे. मोठी परडी १०० ते १५० रुपयाला आहे, तर मंडपी ३० रुपयाला आहे. देवीचे शृंगार पाकीट ३० ते ७० रुपये, तसेच देवीच्या पूजेसाठी लागणारी लोभाणदाणी, ऊददाणीही बाजारात आल्या आहेत. एक घट बसविण्यासाठी घटासाठी लागणारी काळी माती १० रुपयाला आहे. (प्रतिनिधी)