शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Reservation : 'मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येईल हे शरद पवारांनी जाहीर करावं'; राधाकृष्ण विखे- पाटलांनी स्पष्टच सांगितलं
2
Maratha Reservation : मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली, घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला
3
"जीव धोक्यात घालू नका"! मरीन ड्राईव्हवर शेकडो मराठा आंदोलक समुद्रकिनारी खडकांवर उतरले
4
Maratha Morcha Mumbai: 'मी आयुक्तांना बोलते'; सुप्रिया सुळेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट
5
भाजपच्या माजी आमदार, माजी IPS अधिकाऱ्यासह १४ जणांना जन्मठेप; बिल्डर अन् १२ कोटींचं प्रकरण काय?
6
ओबीसीतून आरक्षण घेणारच, उद्यापासून पाणीही घेणार नाही; मनोज जरांगे पाटील यांची घोषणा
7
तमिळ सुपरस्टार विशालच्या साखरपुड्याचे फोटो पाहिलेत का? १२ वर्षांनी लहान आहे होणारी पत्नी
8
'नरेंद्र मोदींनी चीनला क्लीन चिट दिली', पंतप्रधानांच्या चीन दौऱ्यावरुन काँग्रेस आक्रमक
9
जिओ की वीआय? रोजच्या २.५GB डेटासाठी कोणता प्लॅन स्वस्त? जाणून घ्या दोन्ही कंपन्यांचे फायदे आणि किंमत
10
Gauri Pujan 2025: गौराईला नैवेद्य अर्पण करण्याआधी ताटाखाली काढा पाण्याचे मंडल आणि म्हणा 'हा' मंत्र
11
"मराठा जातीने मागास नाहीत, न्यायालयात अडकवायचं आहे का?"; पाटलांनी सांगितला ओबीसी आरक्षण देण्यातील अडथळा
12
Mumbai: पर्यावरणपूरक मूर्तीच्या नैसर्गिक जलस्रोतात विसर्जनास परवानगी
13
१५ वर्षीय मुलीच्या मागेच लागला साप; १ महिन्यात ६ वेळा चावला, प्रत्येकवेळी पायावर खुणा सोडल्या
14
दिग्गज क्रिकेटपटूच्या लेकीची मैदानात एन्ट्री; चाहत्यांना सौंदर्याने घायाळ करणारी 'ती' कोण?
15
जातीच्या नावाने हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न; मराठा आंदोलनावरून नितेश राणेंचा दावा
16
"आम्ही भेटायला जाणार होतो पण...", प्रियाच्या निधनाबद्दल समजताच उषा नाडकर्णींना अश्रू अनावर
17
Mumbai: धारावीत मैदान, मोकळ्या जागाच नाहीत; खेळायचे कुठे?
18
क्रेडिट कार्ड फक्त पैसेच नाही तर जीवन विमाही मोफत देते; 'या' कार्ड्सवर मिळतो विशेष फायदा
19
हायकोर्टात १० टक्क्यांहून कमी महिला न्यायाधीश, प्रमाण वाढवण्याची मागणी
20
Priya Marathe Passes Away: लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

‘साईप्रसाद’च्या वीस संचालकांवर गुन्हा

By admin | Updated: October 21, 2016 04:34 IST

साईप्रसाद ग्रुप आॅफ कंपनीचे मुख्य संचालक बाळासाहेब भापकर यांच्यासह २० जणांविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात फ सवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

पिंपरी : साईप्रसाद ग्रुप आॅफ कंपनीचे मुख्य संचालक बाळासाहेब भापकर यांच्यासह २० जणांविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात फ सवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणी गुंतवणूकदार उत्तम मारुती थोरवे (वय ६१, रा़ आळंदी- मरकळ रस्ता, चऱ्होली-खुर्द) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फि र्याद दाखल केली आहे़ गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये वंदना बाळासाहेब भापकर, शेखर विजयकांत शेवाळे, विजयकांत आबासाहेब शेवाळे, संजय रॉय, प्रदीप कौल, शिशुपाल यादव, विकास सावंत, प्रदीप सावंत, ज्ञानेश्वर जाचक, निखिल गौरशेट्टीवार, भूषण आरेकर, संजय शर्मा, अमित देसाई, के़ पी़ दुबे, अनिल शिंदे, अमोल पवार, एस़ एल़ श्रीवास्तव यांच्यासह जाधव, दोशी, नेरलेकर यांचा समावेश आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड येथील साईप्रसाद ग्रुप आॅफ कंपनीच्या संचालक मंडळाने गुंतवणूकदारांना जादा परतावा देण्याचे आमिषाने मोठी गुंतवणूक करून घेतली़ त्यांनी गुंतवणूकदारांचा विश्वास संपादित करून आपापसांत कट रचला़ त्यानुसार गुंतवणूकदारांची एकत्रित झालेल्या रकमेवर परतावा न देता फसवणूक केली़ त्यात गुंतवणूकदार थोरवे यांचे सुमारे ५० लाख आणि इतर गुंतवणूकदारांचे २ कोटी ९१ लाख अशी मिळून ३ कोटी ४१ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघकीस आला़ (प्रतिनिधी)