शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

नोटेसोबत सेल्फीची तरुणांमध्ये क्रेझ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 01:33 IST

सेल्फी काढण्याची भारी हौस असलेल्या तरुणाईला सध्या एक रुपयाच्या नोटे सोबत सेल्फी काढण्याचे ‘याड’ लागलंय. टिष्ट्वटर, फेसबुक, व्हाट्सअ‍ॅप, इन्स्टाग्रामसह सोशल मीडियावर सध्या १ रुपयाच्या नोटे सोबत सेल्फी धडाधड पडत आहेत.

निगडी : सेल्फी काढण्याची भारी हौस असलेल्या तरुणाईला सध्या एक रुपयाच्या नोटे सोबत सेल्फी काढण्याचे ‘याड’ लागलंय. टिष्ट्वटर, फेसबुक, व्हाट्सअ‍ॅप, इन्स्टाग्रामसह सोशल मीडियावर सध्या १ रुपयाच्या नोटे सोबत सेल्फी धडाधड पडत आहेत.काही दिवसांपूर्वी बँकांकडून नवीन २००, ५००, २ हजार रुपयांच्या नोटा हाती पडताच त्यासोबत सेल्फी काढून ते छायाचित्र सोशल मीडियावर अपलोड करण्याची चढाओढ सुरू झाली होती. सोबत देशभक्तिपर चिन्हांसह नवीन नोट खराब न करण्याची विनंती करणारे संदेश पाठवून एक चांगली सुरुवात करण्याचे आवाहनही केले जात होते. नवीन चलनावर काहीही लिहू नका, एक चांगली सुरुवात करा आणि सहकारी, मित्र, कुटुंबातील सदस्यांनादेखील ही माहिती द्या, अशी विनंती व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आदी माध्यमांवर करण्यात येत आहे.निगडीतील रिक्षाचालक नितीन साळवे या तरुणाच्या हातात १ रुपयाची कोरी करकरीत नोट हाती पडताच अचर्यचकीत होऊन त्या नोटेबरोबर सेल्फी घेण्याचा मोह नितीनला आवरला नाही.नवीन नोट आकर्षकअतिशय छोटी असलेली नोट सध्या तरुण व लहान मुलांना आकर्षित करत आहे. बऱ्याच दिवस एक रुपयाची नवीन नोट चलनात कधी येणार याची उत्सुकता नागरिकांत होती. त्यामुळे १ रुपयाची नोट चलनात आल्याने त्यासोबत सेल्फी काढून तो मित्रांच्या व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकवर अपलोड केला. सोशल मीडियावर विनोदी संदेश मोठ्या प्रमाणात फिरत आहेत. त्याचबरोबर नोट खराब न करण्याचा सामाजिक संदेशदेखील पाठविण्यात येत आहे. ही चांगली बाब असल्याचीही चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या