शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाचा निकाल : टाटा मोटर्स कामगारांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:44 IST

चौकशी समिती ठरवली अयोग्य

पिंपरी : टाटा मोटर्समधील सहा कामगार नेत्यांवर बडतर्फ करण्याची कारवाई काही महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. त्यास कामगारांनी न्यायालयात दाद मागितली होती. त्यानुसार कामगार न्यायालयात सुनावणी झाली असून, चौकशी समिती अयोग्य असल्याचा निकाल कामगार न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे संबंधित कामगारांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

औद्योगिकनगरीतील टाटा मोटर्स कंपनीतील वेतनकरारांचा प्रश्न अनेक दिवस रखडला होता. वेतनवाढ रखडल्याने कामगारांची बाजू कामगार नेत्यांनी लावून धरली होती. त्यामुळे बारा सदस्यांची कंपनीने खातेनिहाय चौकशी केली. त्यात सहा जणांवर बडतर्फ करण्याची कारवाई केली, असे सुरेश फाले यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले, चौकशी समितीने माझे मत ऐकून घेतले नाही. चौकशी चुकीच्या पद्धतीने केली. या कारवाईबाबत कामगार न्यायालयात दाद मागितली होती. २०१७ मध्ये दावा दाखल केला होता. याप्रकरणी ६ आॅगस्टला निकाल लागला आहे.

चौकशी समिती अयोग्य असल्याचा निकाल कामगार न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे कंपनीविरोधात फौजदारीकारवाई करणार आहे, असे फाले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. फाले यांच्या वतीने अ‍ॅड. प्रशांत क्षीरसागर, अनिरुद्ध सानप, संकेत मोरे यांनी काम पाहिले.बेशिस्तीबद्दल कारवाईटाटा मोटर्सच्या संबंधित कामगारांवर बेशिस्तीबद्दल खातेनिहाय चौकशी करुन कायदेशीररित्या बडतर्फीची कारवाई करण्यात आली होती, अशी माहिती व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींनी दिली. तसेच न्यायालयाची प्रत मिळाल्यानंतर कंपनीची बाजू मांडण्यात येईल, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Courtन्यायालयTataटाटाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड