शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

हल्ल्यात दाम्पत्य गंभीर जखमी

By admin | Updated: April 29, 2017 04:11 IST

देहूगाव-देहूरोड रस्त्यावरील नायडूनगर भागातील संत तुकाराम पादुकाजवळ मोटारीला दुचाकी आडवी घालून अज्ञात हल्लेखोरांनी पती-पत्नीवर तलवार

देहूगाव : देहूगाव-देहूरोड रस्त्यावरील नायडूनगर भागातील संत तुकाराम पादुकाजवळ मोटारीला दुचाकी आडवी घालून अज्ञात हल्लेखोरांनी पती-पत्नीवर तलवार व काठ्यांनी हल्ला करून जखमी केले. हल्ल्यात पती जबर जखमी झाला असून, पत्नीच्या हाताची चार बोटे तुटली आहेत. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास घडली.महेंद्र शंकर काळोखे (वय ३१) व राणी महेंद्र काळोखे (वय २५, रा. समर्थनगर माळवाडी, ता. हवेली, जि. पुणे) असे हल्ल्यात जखमी झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत. मध्यरात्री काळोखे दाम्पत्य घरी जात असताना देहू-देहूरोड रस्त्यावर त्यांच्या मोटारीला दुचाकी आडवी घालण्यात आली. त्या दुचाकीवरील एकाने महेंद्र यांना डेंगळ्या कुठे आहे असे विचारले. त्यावर तुम्ही माझी गाडी का अडविली? असे विचारले. त्यानंतर दुचाकीवरील हल्लेखोरांनी हुज्जत घातली. त्या वेळी मागून आलेल्या दुसऱ्या दुचाकीवरील इसमांनीही त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पहिल्या दुचाकीवरील हल्लेखोरांनी त्यांच्याकडील तलवारीने महेंद्र यांच्या डोक्यात व डाव्या हातावर व पायावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)