शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चऱ्होलीत दूषित पाणीपुरवठा

By admin | Updated: March 22, 2017 03:12 IST

पाणी म्हणजे जीवन असते. मात्र हेच पाणी महापालिकेच्या गलथान कारभारामुळे नागरिकांच्या जीवावर उठले तर? अशीच गंभीर

मोशी : पाणी म्हणजे जीवन असते. मात्र हेच पाणी महापालिकेच्या गलथान कारभारामुळे नागरिकांच्या जीवावर उठले तर? अशीच गंभीर परिस्थिती चऱ्होली परिसराला अनुभवायला मिळत आहे. चऱ्होली गावठाण परिसरातील बोरेआळी, नवनाथ आळी, कोळीवाडा परिसरात गेल्या २० ते २५ दिवसांपासून दूषित दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने शेकडो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. असे दूषित दुर्गंधीयुक्त पाणी पिल्याने गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना उलट्या, जुलाब, पोटदुखीसारखे आजार होऊ लागले आहेत. याबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही ढिम्म प्रशासन तक्रारींचा निपटारा करण्यात अयशस्वी ठरत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.चऱ्होली गावठाणातील भूमिगत जलवाहिन्या ठिकठिकाणी फुटल्या असून त्यामुळे परिसरात शेकडो नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्याबाबत कित्येक नागरिकांनी वारंवार महापालिकेत तक्रारीही दाखल केल्या; पण स्मार्ट महापालिका प्रशासनाला अद्याप जलवाहिन्यांची गळती सापडत नसून, नागरिकांच्या आरोग्यावरील टांगती तलवार कायम आहे. कोळीवाडा परिसरातील रहिवासी अनिता वाबळे, अभिषेक वाबळे, सुवर्णा वाबळे, जया वाबळे, स्वप्नील वाबळे, पूजा वाबळे, नंदकुमार आढाव, स्वप्नील आढाव, ओंकार आढाव, रोहिणी आढाव,पद्मा कदम व ललिता आढाव या नागरिकांना दूषित पाण्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. (वार्ताहर)