शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्ट अधिकाऱ्यांची होणार चौकशी

By admin | Updated: July 17, 2017 03:59 IST

जेएनएनयूआरएमअंतर्गत महापालिकेतर्फे कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प राबविण्यात आले; मात्र या प्रकल्पांत मोठा भ्रष्टाचार आणि अनियमितता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : जेएनएनयूआरएमअंतर्गत महापालिकेतर्फे कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प राबविण्यात आले; मात्र या प्रकल्पांत मोठा भ्रष्टाचार आणि अनियमितता आहे. त्यामुळे महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून नगरविकास विभागाला याबाबत केली आहे.भाजपाचे शहर-जिल्हा सरचिटणीस अमोल थोरात यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार याबाबतचे निर्देश दिले आहेत.जेएनएनयूआरएमअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे प्रकल्प राबविण्यात आले. मात्र ते राबविताना अनियमितता आणि भ्रष्टाचार झाला. महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्कालीन काही पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून मोठा भ्रष्टाचार केला. त्यामुळे केंद्र शासन, राज्य शासन आणि महापालिकेसह शहरवासीयांची यातून आर्थिक लूट करण्यात आली.