शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक घोळवे यांना मारहाण, चार जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 01:22 IST

एमआयडीसीतील सिस्का एलईडी कंपनीत शिरून माल वाहतुकीचे कंत्राट आम्हाला का दिले नाही, असा जाब टोळक्याने विचारला.

पिंपरी : येथील एमआयडीसीतील सिस्का एलईडी कंपनीत शिरून माल वाहतुकीचे कंत्राट आम्हाला का दिले नाही, असा जाब टोळक्याने विचारला. या वेळी कंपनीत उपस्थित असलेले पिंपरी-चिंचवडमधील भाजपाचे नगरसेवक केशव घोळवे यांच्यासह कंपनीचे सुरक्षारक्षक आणि सुपरवायझर यांना सात जणांच्या टोळक्याने जबर मारहाण केली. हल्लेखोरांनी घोळवे यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावली. ही घटना सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. हल्लेखोरांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. एकास अटक केली असून, इतर आरोपी फरार आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरसेवक घोळवे (वय ४२, रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी हल्लेखोरांविरूद्ध चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी संतोष मांडेकर, शरद मांडेकर (दोघेही रा. आंबेठाण, ता. खेड), मनोज ओवले, विशाल पाटील (रा. धुळे, पूर्ण नावे नाहीत ) व इतर अनोळखी तीन अशा सात आरोपींविरोधात कंपनीत शिरून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. शरद मांडेकरला अटक करण्यात आली आहे.या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार अधिक तपास करीत आहेत.>भाजपाचे नगरसेवक घोळवे यांची कामगार नेते अशी ओळख आहे. त्यांचे सिस्का एलईडी कंपनीत सुरक्षारक्षक पुरविण्याचे कॉन्ट्रॅक्ट आहे. त्यानिमित्ताने ते कंपनीत गेले होते. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास कंपनीत सुरक्षारक्षकांच्या कामाचा आढावा घेत असताना अचानक सात जणांचे टोळके कंपनीत आले. वाहतुकीचे कंत्राट आम्हालाच दिले पाहिजे, असे म्हणत ते जोरजोरात ओरडू लागले. त्या वेळी सुरक्षारक्षकांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. लोखंडी रॉड, दगड व लाथा-बुक्क्यांनी त्यांनी सुरक्षारक्षक, सुपरवायझर आणि सुरक्षारक्षक पुरविण्याचे कंत्राटदार घोळवे यांना जबर मारहाण केली.