शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
4
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
5
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
6
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
7
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
8
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
9
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
10
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
11
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
12
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
13
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
14
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
15
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
16
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
17
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
18
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
19
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
20
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?

पालिकेला एलबीटीतून ९० कोटींचे उत्पन्न

By admin | Updated: April 1, 2017 02:01 IST

महापालिकेच्या प्रमुख उत्पन्नाचा स्रोत असणाऱ्या एलबीटी विभागाने १०१ टक्के टारगेट पूर्ण केले आहे.

पिंपरी : महापालिकेच्या प्रमुख उत्पन्नाचा स्रोत असणाऱ्या एलबीटी विभागाने १०१ टक्के टारगेट पूर्ण केले आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात तब्बल ९० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आर्थिक वर्षात मार्चअखेर पालिकेला एलबीटीद्वारे १,३९५ कोटींचे उत्पन्न मिळाले.पिंपरी-चिंचवड महापालिकेत जकात रद्द करून १ एप्रिल २०१३ पासून एलबीटीची अंमलबजावणी सुरू झाली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा एलबीटीच्या उत्पन्नात तब्बल ९० कोटींची वाढ झाली आहे. आजअखेर ४० हजार उद्योजक, व्यापारी, व्यावसायिकांनी एलबीटीसाठी नोंदणी केली आहे. औद्योगिक मंदीचे सावट, उद्योगांचे स्थलांतर सुरू असतानाच एलबीटीने १३ कोटींच्या उत्पन्नाचा टप्पा ओलांडला. जकातीचा आलेख वर्षागणिक उंचावणारा होता. एलबीटीची अंमलबजावणी झाल्यापासून पालिकेच्या इतिहासात हे सर्वोच्च उत्पन्न आहे.(प्रतिनिधी)