शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची भूमिका; भाजपामुळे होतेय एकनाथ शिंदेंची कोंडी?
2
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
3
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
4
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
7
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
8
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
9
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
10
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
11
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
12
Jagannath Yatra 2025: जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
13
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
14
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
15
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
16
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
17
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
18
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
19
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली

मतभेदामुळे समित्या लांबणीवर

By admin | Updated: March 17, 2017 02:12 IST

महापौर, उपमहापौर निवडीसाठी महापालिकेत मागील आठवड्यात सर्वसाधारण सभा घेण्यात आली. सभेतच स्थायी समितीसह विशेष समित्यांचे सदस्य

पिंपरी : महापौर, उपमहापौर निवडीसाठी महापालिकेत मागील आठवड्यात सर्वसाधारण सभा घेण्यात आली. सभेतच स्थायी समितीसह विशेष समित्यांचे सदस्य आणि सभापती नियुक्त करण्याचे नियोजन होते. स्थायी समितीसाठी चिंचवडच्या गटाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, महत्त्वाच्या विषय समित्यांचे सभापती आणि सदस्यपद कोणत्या गटास द्यायचे, याबाबत भाजपातील नेत्यांत एकमत नसल्याने सभापती निवड रखडली आहे. महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर भाजपाकडून पहिल्या सर्वसाधारण सभेत महापौर आणि उपमहापौर निवड करण्यात आली. या संदर्भातील विषयपत्रिकेवर स्थायी समिती, महिला व बालकल्याण, क्रीडा, विधी समिती अशा विविध समितीचे सदस्य आणि सभापती निवडीचाही कार्यक्रम होता. मात्र, एकमत नसल्याने ही सभा २३ मार्चपर्यंत तहकूब ठेवली आहे. महापालिकेत भाजपाची एकमुखी सत्ता आली असली, तरी खासदार अमर साबळे, शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, अ‍ॅड. सचिन पटवर्धन, आझम पानसरे असे प्रमुख गट असून गडकरी, मुंडे असे जुने गटही कार्यरत आहेत. महापौर आणि उपमहापौर निवडीत पक्षात नव्याने दाखल झालेल्यांना संधी दिली. त्यामुळे स्थायी समिती, महिला व बालकल्याण, कला-क्रीडा, विधी समिती अशा विषय समिती सभापतिपदी पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी मागणी जुन्या गटांनी केली आहे. स्थायी समिती सभापतिपद चिंचवडकरांना मिळावे, यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. (प्रतिनिधी)