शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका अधिकाऱ्यांची मुले रिंगणात

By admin | Updated: February 15, 2017 02:16 IST

महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, या निवडणुकीत आता राजकारण्यांसह महापालिकेतील अधिकारी आणि त्यांच्या मुला-मुलींनीही

पिंपरी / मंगेश पांडेमहापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, या निवडणुकीत आता राजकारण्यांसह महापालिकेतील अधिकारी आणि त्यांच्या मुला-मुलींनीही उडी घेतली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतील गावकी-भावकीच्या राजकारणात माजी सहायक आयुक्त, शहर अभियंता आणि आरोग्य अधिकाऱ्यांची मुलेही रिंगणात उतरून नशीब आजमावीत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेचा श्रीमंत महापालिका असा लौकिक आहे. या महापालिकेच्या सभागृहात येण्यासाठी अनेकजण धडपडत असतात. यासाठी मोठी चढाओढही असते. येथे अनेक वर्षांपासूनचे राजकारण गावकी-भावकी भोवती फिरत होते. मात्र, आता शहरातील उद्योग व्यावसायामुळे राजकारणाचे चित्र बदलताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांपासून स्थानिकांबरोबर काही व्यावसायिक मंडळी राजकारण सहभागी होऊ लागले आहेत. त्यानंतर आता यामध्ये महापालिकेतीच्या विद्यमान व निवृत्त अधिकाऱ्यांच्या मुलांनीही उडी घेतली आहे. निवडणुकीपूर्वीपासून त्यांनी उमेदवारी मिळविण्यासाठी विविध राजकीय पक्षांकडे फिल्डिंगदेखील लावली होती. त्यापैकी काही जणांच्या मुलांना उमेदवारीची लॉटरी लागली आहे, तर काही जण अपक्ष म्हणून लढत आहेत. महापालिकेतून सहायक आयुक्त पदावरून तीन महिन्यांपूर्वीच निवृत्त झालेले सुभाष माछरे हे काँगे्रसच्या तिकिटावर निवडणूक लढवीत आहेत, तर निवृत्त शहर अभियंता एम. टी. कांबळे यांची कन्या अश्विनी कांबळे या राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. तसेच आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांचे चिंरजीव आशिष रॉय हे देखील अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहेत. याकडे पिंपरी-चिंचवडकरांचे लक्ष लागले आहे.