शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

दहा प्रभागांतील यादीत बदल

By admin | Updated: January 24, 2017 02:17 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारीला होणार असून, त्यासाठी प्रारूप मतदारयादी अंतिम करण्यात आली. या निवडणुकीसाठी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारीला होणार असून, त्यासाठी प्रारूप मतदारयादी अंतिम करण्यात आली. या निवडणुकीसाठी ११ लाख ९१ हजार ७२० मतदार असणार असून, अंतिम यादीत दहा प्रभागांतील भागयाद्यांमध्ये बदल केला आहे.महापालिकेच्या निवडणुकीची प्रशासकीय तयारी सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या निवडणूक विभागाने प्रभागरचना, आरक्षण आणि मतदारयादीचे काम पूर्ण केले आहे. प्रारूप मतदारयादीनुसार शहरातील ३२ प्रभागांसाठी सुनावणीत सहाशेहून अधिक हरकती आल्या होत्या. त्यात अपूर्ण नाव, प्रभागातील बदल, परिसरातील बदल अशा तक्रारी होत्या. तसेच सर्वाधिक तक्रारी प्रभाग दोन आणि आठ संदर्भातील त्यापाठोपाठ प्रभाग सोळा आणि सतरामधील होत्या. परिसराची, प्रभागाची अदलाबदल अशा तक्रारी अधिक होत्या. प्रभाग ८ मधील सुमारे दहा हजार नावे प्रभाग दोनमध्ये इंद्रायणीनगर प्रभागातील मोशी प्रभागात नावे जोडल्याबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांना आक्षेप नोंदविला होता. त्यावर प्रशासनाच्या वतीने कार्यवाही केली. (प्रतिनिधी)