शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

टाकाऊ वस्तूंपासून ‘ऐतिहासिक महल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 01:17 IST

चिंचवड येथील केशवनगर, काकडे पार्कमध्ये असलेल्या भक्ती रेसिडेन्सीत यंदाही गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यंदा मंडळाने कागद, लाकूड, थर्माकोल यासारख्या टाकाऊ वस्तूंचा वापर करत ‘ऐतिहासिक महल’ हा देखावा साकारला आहे.

पिंपरी : चिंचवड येथील केशवनगर, काकडे पार्कमध्ये असलेल्या भक्ती रेसिडेन्सीत यंदाही गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यंदा मंडळाने कागद, लाकूड, थर्माकोल यासारख्या टाकाऊ वस्तूंचा वापर करत ‘ऐतिहासिक महल’ हा देखावा साकारला आहे.भक्ती रेसिडेन्सीचे गणेशोत्सवाचे यंदाचे दहावे वर्ष आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून पर्यावरण रक्षणाचा संदेश समाजात दिला जावा, या उद्देशाने हा देखावा साकारण्यात आला आहे. देखाव्यातील संपूर्ण डिझाईन व इतर कलाकुसर सोसायटीतील कार्यकर्त्यांनी स्वत: केले आहे. टाकाऊ वस्तूंचा वापर देखावा तयार करण्यासाठी केला आहे. सोसायटीतील तरुण, लहानमुले यांनी एकत्रितपणे येऊन देखावा साकारला आहे. तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करून कलात्मकतेला वाव दिला आहे. सामाजिक भानही या सोसायटीने जपले आहे. सोसायटीतील गणेश मंडळाचे अध्यक्ष रितेश भुसारी, उपाध्यक्ष श्रेयस बाबू, खजिनदार अभिजित जाधव, कार्यकर्ते निखिल जाधव, विवेक पालांडे यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने रक्तदान व दंतचिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते. रक्तदान शिबिरासाठी विद्याश्री चॅरिटेबल ट्रस्ट तर दंतचिकित्सा शिबिरासाठी डॉ. डी. वाय. पाटील दंत महाविद्यालयाचे सहकार्य लाभले. या रक्तदान शिबिरात ५६ बाटल्या रक्त संकलित झाले. त्याचप्रमाणे दंतचिकित्सा शिबिरात एकशे तीस जणांची तपासणी करण्यात आली.