शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांनी केला बांधावर प्रचार

By admin | Updated: February 14, 2017 01:59 IST

प्रचारासाठी वाकड-ताथवडे-पुनावळे या प्रभाग २५ मधील भाजपाच्या उमेदवारांनी थेट शेतात जाऊन शेतमजूर मतदारांची भेट घेतली.

पिंपरी : प्रचारासाठी वाकड-ताथवडे-पुनावळे या प्रभाग २५ मधील भाजपाच्या उमेदवारांनी थेट शेतात जाऊन शेतमजूर मतदारांची भेट घेतली. वाकड येथील विनोदेनगर परिसरातील शेतमजुरांना या वेळी प्रचारपत्रके वाटप करून भाजपाला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.या वेळी उमेदवार राम वाकडकर, विशाल कलाटे, सीमा आल्हाट आणि भाजपापुरस्कृत अधिकृत उमेदवार ज्योती ओव्हाळ यांच्यासह सनत देसाई, गणेश पारखे, अनिल भुजबळ, राहुल भुजबळ, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब विनोदे आदी उपस्थित होते. भाजपाचे हे उमेदवार शेतकरी कुटुंबांतील आहेत. त्यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नांची या उमेदवारांना जाण आहे. भाजपा उमेदवार थेट शेतात आल्याने शेतमजुरांनी समाधान व्यक्त केले. भाजपाला मतदान करण्याचा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. ‘आयटी हब’सह बहरलेली शेती असा हा परिसर आहे. गर्भश्रीमंत आणि उच्च राहणीमान असलेले मतदार आणि दुसरीकडे शेतमजूर असलेले मतदार अशी संमिश्र परिस्थिती या प्रभागात आहे. त्यामुळे या प्रभागात प्रत्येक समाज घटकाच्या समस्यांचे स्वरूप वेगळे आहे. या समस्या सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले. (प्रतिनिधी)