शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

रूग्णालयांंसाठी होणार औषध खरेदी

By admin | Updated: July 17, 2017 04:09 IST

महापालिकेच्या दवाखाने, रुग्णालयांंसाठी आवश्यक औषधे, साहित्य खरेदी करण्यात येणार आहेत. महापालिका अर्थसंकल्पात

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : महापालिकेच्या दवाखाने, रुग्णालयांंसाठी आवश्यक औषधे, साहित्य खरेदी करण्यात येणार आहेत. महापालिका अर्थसंकल्पात औषधे खरेदीसाठी ११ कोटींची तरतूद असून, पुरवठाधारकास पहिल्या टप्प्यात १ कोटी ८६ लाख रुपयांची औषधे पुरवठा करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. महापालिकेच्या दवाखाने, रुग्णालयांंसाठी आवश्यक औषधे, साहित्य खरेदी करण्यात येतात. या औषध खरेदीसाठी ई-निविदा पद्धतीने दोन वर्षांकरिता चांगल्या व गुणात्मक कंपन्या प्राप्त व्हाव्यात यासाठी नावनोंदणी व कंपनींची निवड करण्यासाठी औषधे, साहित्याची यादी प्रसिद्ध केली होती. यामध्ये ८०९ अ‍ॅलोपॅथिक औषधे, ४४९ सर्जिकल साहित्य, १९८ आयुर्वेदिक औषधे, २११ दंतरोग साहित्य अशी विविध प्रकारची एक हजार ६६७ औषधे, साहित्याचा निविदेमध्ये समावेश होता. त्यानुसार दोन वर्षांकरिता औषधे व साहित्य खरेदीसाठी पाच प्रकारच्या निविदा मागविल्या. या निविदा नोटिशीमध्ये नमूद केल्यानुसार, कंपनीच्या मूळ अधिकृत विक्रत्यांची पत्रे निविदाधारकांनी भांडारात जमा केली होती. त्यांपैकी होमिओपॅथिक औषधांच्या एकाही अधिकृत विक्रेत्याने पत्र सादर केले नाही. मिळालेल्या पत्रांवरून कंपन्यांची निवड ‘औषधे निविदा समिती’मार्फत केली आहे. त्यानुसार, प्राप्त लघुतम दरानुसार खरेदी प्रक्रिया राबविण्यात आली आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरिता महापालिकेने अर्थसंकल्पात औषधे, साहित्य खरेदीसाठी ११ कोटींची तरतूद केली आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात दवाखाने, रुग्णालयांकडून त्यांनी केलेल्या वार्षिक मागणीनुसार औषध खरेदी करणे आवश्यक आहे.