शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

भंगारमालाची वाहतूक धोकादायक

By admin | Updated: January 26, 2017 00:18 IST

शहर परिसरात विविध ठिकाणी लघुउद्योग स्थापन झालेले आहेत. या लघुउद्योगातून मोठ्या प्रमाणात भंगार माल बाहेर पडत असतो.

चिखली : शहर परिसरात विविध ठिकाणी लघुउद्योग स्थापन झालेले आहेत. या लघुउद्योगातून मोठ्या प्रमाणात भंगार माल बाहेर पडत असतो. हा भंगार माल एका लघुउद्योगातून दुसऱ्या लघुउद्योगात वाहून नेला जातो.परंतु अशा मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनातून सदर भंगार माल रस्त्यावर सांडत असतो. यात लोखंडी बर, अनुकुचीदार टोक असलेले धातूचे तुकडे, लोखंडी पत्रा यांचा समावेश असतो.चिखली, कुदळवाडी, शेलारवस्ती, तळवडे, जोतिबानगर आदी परिसरातून मोठ्या प्रमाणात अशा भंगार मालाची वाहतूक केली जाते. भंगार मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची अवस्था अतिशय दयनीय असते. बऱ्याच वाहनांची मागची बाजू तुटलेल्या अवस्थेत असते. तसेच लोखंडी बारची वाहतूक बंदिस्त वाहनातून न केल्यामुळे या वाहनांतून रस्त्यावर भंगार माल सांडत असतो. यामुळे लोखंडाचे अनुकुचीदार तुकडे रस्त्यावर पडत असतात. त्यामुळे इतर वाहने पंक्चर झाल्यामुळे चालकाला मात्र विनाकारण आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. शिवाय मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे. यामुळे अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करून होत असलेली वाहतूक रोखावी, तसेच लोखंडी बर अथवा भंगार मालाची वाहतूक बंदिस्त वाहनातून करावी जेणेकरून इतर प्रवासी आणि वाहनचालक यांना विनाकारण मानसिक त्रास व आर्थिक भुर्दंड होणार नाही, अशी मागणी प्रवासी व चालक करत आहेत. (वार्ताहर)