शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

बोपखेल तरंगता पूल आठ दिवस बंद

By admin | Updated: January 26, 2016 01:39 IST

बोपखेल येथे कॉलेज आॅफ मिलिटरी इंजिनिअरिंगमार्फत (सीएमई) उभारण्यात आलेला तरंगता पूल दुरुस्तीसाठी आठ दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.

पिंपरी : बोपखेल येथे कॉलेज आॅफ मिलिटरी इंजिनिअरिंगमार्फत (सीएमई) उभारण्यात आलेला तरंगता पूल दुरुस्तीसाठी आठ दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. दुरुस्तीनंतर पुन्हा हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील दापोडीहून बोपखेलगावात जाणारा रस्ता मे २०१५ ला सीएमई प्रशासनाने वाहतुकीसाठी बंद केला. दरम्यान, सीएमईकडून बोपखेलमध्ये मुळा नदीवर तात्पुरता तरंगता पूल उभारण्यात आला. या पुलावरून छोटी वाहने आणि पादचारी खडकीमार्गे दापोडीला येतात. मात्र, मोठ्या वाहनांना सुमारे चौदा किलोमीटरचा वळसा घालून दिघीमार्गे दापोडी व आजुबाजूच्या परिसरात जावे लागते. त्यामुळे दापोडी ते बोपखेल हा रस्ता खुला करावा अथवा पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, तरंगत्या पुलालगतच कायमस्वरूपी पूल उभारण्याचे नियोजन आहे. मात्र, तोपर्यंत तरंगत्या पुलाचाच वापर करावा लागणार आहे. दरम्यान, या तरंगत्या पुलाचे सात फ्लोट्स खराब झाल्याने त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. या कामासाठी २७ जानेवारी ते ३ फेबु्रवारी या आठ दिवसांच्या कालावधीसाठी हा पूल बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत सीएमईचे कर्नल संदीप सोनी यांना महापालिकेस कळविले असल्याची माहिती उपअभियंता विजय भोजने यांनी दिली. दुरुस्तीनंतर हा पूल पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)