शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

खडकी शिक्षण संस्थेचे संचालक मंडळ जाहीर

By admin | Updated: June 30, 2017 03:49 IST

खडकी शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाची निवड झाली असून, अध्यक्षपदी कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्षपदी विलास पंगुडवाले

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : खडकी शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाची निवड झाली असून, अध्यक्षपदी कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्षपदी विलास पंगुडवाले आणि चिटणीसपदी आनंद छाजेड यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड २०१७ ते २०२२ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. संस्थेच्या संचालक मंडळावर निवडून आलेल्या अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये शिरीष नाईकरे (सहचिटणीस) व अन्य दहा सदस्यांचा प्रशासकीय मंडळात समावेश आहे. त्यामध्ये ज्ञानेश्वर मुरकुटे, डेव्हिड फ्रान्सीस, अनिल मेहता, सूरजभान आगरवाल, राजेंद्र भूतडा, नरेशकुमार गुप्ता, मोहनलाल जैन, प्रमोद गांधी, अजय सूर्यवंशी, रमेश अवस्थे, आशिष जैन यांचा समावेश आहे. खडकी शिक्षण संस्थेची स्थापना १९१३ ची असून या संस्थेत शिशू वर्गापासून ते पदव्युत्तर शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. १९६५ पासून या संस्थेने मुलींची स्वतंत्र शाळा सुरू केली आहे. आगामी काळात मराठी माध्यमासाठी ई-बालवाडी उपक्रम राबविण्यात येणार आहे. शैक्षणिक दर्जा सुधारण्यावर भर राहील, असे संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी सांगितले.