शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीला भाजपाचा दणका

By admin | Updated: May 14, 2016 00:23 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक अवघ्या नऊ महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दणका दिला आहे.

चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक अवघ्या नऊ महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दणका दिला आहे. शिक्षण मंडळाचे माजी सभापती सदस्य चेतन घुले, माजी उपसभापती व विद्यमान सदस्य सविता खुळे, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, पीसीएमटीचे माजी अध्यक्ष सुरेश चोंधे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष हरेश तापकीर यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.निवडणूक अवघ्या नऊ महिन्यांवर येऊन ठेपली आहे.भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी पक्षबांधणीस सुरुवात केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील मोहरे फोडण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विविध प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी पुणे येथे आले होते. त्या वेळी त्या वेळी अनेकांनी प्रवेश केला. त्यात शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले, माजी उपसभापती सविता खुळे, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, राष्ट्रवादीच्या नगरसेविका माया बारणे यांचे पती व काँग्रेसचे माजी नगरसेवक संतोष बारणे, काँग्रेसच्या नगरसेविका व पीसीएमटीचे माजी सभापती सुरेश चोंधे, माजी महापौर माई ढोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक विनायक गायकवाड यांच्या पत्नी ममता गायकवाड, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष हरेश तापकीर, काळेवाडी येथील हेमंत तापकीर, राज तापकीर, वाकड येथील राम वाकडकर आणि दिघी येथील कांचन लांघी, रहाटणीतील अनिल नखाते यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, आमदार जगताप, भाजपा नेते सारंग कामतेकर, एकनाथ पवार, नामदेव ढाके उपस्थित होते. (प्रतिनिधी)