शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे नगरसेवकपद धोक्यात, समितीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 04:38 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत अनुसूचित जाती प्रवर्गातून भाजपाचे नगरसेवक कुंदन गायकवाड निवडून आले. मात्र, बुलडाणा जिल्हा विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांचा जातीचा दाखला अवैध असल्याचा निर्णय मंगळवारी दिला आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत अनुसूचित जाती प्रवर्गातून भाजपाचे नगरसेवक कुंदन गायकवाड निवडून आले. मात्र, बुलडाणा जिल्हा विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांचा जातीचा दाखला अवैध असल्याचा निर्णय मंगळवारी दिला आहे. त्यामुळे गायकवाड यांचे नगरसेवक पद धोक्यात आले आहे. खोटी, बनावट कागदपत्रे सादर करून सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात कारवाई करावी, असे आदेश समितीने दिले आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारीमध्ये झाली. या निवडणुकीत गायकवाड यांनी चिखली प्रभाग क्रमांक एकमधून भाजपाच्या उमेदवारीवर निवडणूक लढविली होती. तसेच विजयीही झाले होते. गायकवाड यांनी कैकाडी जातीचा दाखला सादर करत अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडणूक लढविली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना उमेदवार नितीन दगडू रोकडे यांनी गायकवाड यांच्या जात दाखला आणि जात प्रमाणपत्र पडताळणीवर हरकत घेतली होती. त्यावर बुलडाणा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर सुनावणी झाली. दरम्यान, प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत २२ आॅगस्टला संपणारअसल्याने गायकवाड यांनी उच्च न्यायालयाकडून एक सप्टेंबरपर्यंत आणखी कागदपत्रे दाखल करण्याची संधी मिळविली आहे.गुन्हा दाखल होणारराखीव प्रवर्गातून मिळणारे फायदे तत्काळ रद्द करावेत. खोटी, बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी गायकवाड यांच्याविरोधात दक्षता पथकाच्या पोलीस निरीक्षकाने कारवाई करावी, असे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे पद रद्द होण्याबरोबरच त्यांच्यावर गुन्हाही दाखल होणार आहे.