शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

चिखलीत मधमाशांनी घेतला चावा

By admin | Updated: April 26, 2017 03:52 IST

येथील घरकुल परिसरामध्ये पिसाळलेल्या मधमाशांनी सुमारे दहा ते बारा रहिवाशांना चावा घेतला़ चावा घेतल्यामुळे प्रचंड प्रमाणात वेदना होत

चिखली : येथील घरकुल परिसरामध्ये पिसाळलेल्या मधमाशांनी सुमारे दहा ते बारा रहिवाशांना चावा घेतला़ चावा घेतल्यामुळे प्रचंड प्रमाणात वेदना होत असल्यामुळे सदर रहिवाशांना यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले.घरकुल परिसरात बांधकाम पूर्ण झालेल्या; परंतु घरकुलाचे वाटप न झाल्यामुळे रिकाम्या असलेल्या इमारतीला आगीमोहळ आहे़ सोमवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने मधमाशांच्या पोळ्यात लाकडी बांबू घालून मधमाशांना डिवचल्यामुळे पिसाळलेल्या मधमाशांनी परिसरातील नागरिकांवर हल्ला केला. यामध्ये आशाबाई हिवाळे, द्रोपदी हिवाळे, संध्या हिवाळे, ओम गोसावी, आदर्श गोसावी, पूजा गोसावी आदींना मधमाशांनी चावा घेतला़ आशाबाई हिवाळे यांना जास्त मधमाशांनी चावा घेतला असल्यामुळे कार्यकर्ते विशाल नेवाळे यांनी त्यांना वायसीएम रुग्णालयात नेले़ उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना घरी सोडले. या वेळी घटनस्थळावर नगरसेवक संजय नेवाळे यांनी भेट दिली़ तसेच मधमाशांनी चावा घेतलेल्या नागरिकांची विचारपूस केली. (वार्ताहर)