शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

द्विलक्ष्यीचे आरक्षित प्रवेशही आॅनलाईन

By admin | Updated: April 2, 2017 02:48 IST

इयत्ता अकरावी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील प्रवेशाप्रमाणेच येत्या शैक्षणिक वर्षापासून द्विलक्ष्यी अभ्यासक्रमाचे आरक्षित प्रवेशही

पिंपरी : इयत्ता अकरावी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील प्रवेशाप्रमाणेच येत्या शैक्षणिक वर्षापासून द्विलक्ष्यी अभ्यासक्रमाचे आरक्षित प्रवेशही आॅनलाईन पद्धतीने दिले जाणार आहेत. हे प्रवेशाची प्रक्रिया पहिल्या टप्प्यातच पूर्ण केली जाणार असल्याची माहिती सहायक शिक्षण संचालक मीनाक्षी राऊत यांनी दिली.पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय प्रवेश समितीमार्फत दिले जातात. त्यासाठी दरवर्षी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया घेतली जाते. यंदाही हे प्रवेश आॅनलाईन पद्धतीनेच दिले जाणार आहे. मागील वर्षीपर्यंत कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांचे प्रवेश आॅनलाईन प्रक्रियेद्वारे केले जात होते. आता येत्या शैक्षणिक वर्षापासून किमान कौशल्यावर आधारित व्यावसायिक अभ्यासक्रमाचे (एमसीव्हीसी) प्रवेशही आॅनलाईन होणार आहेत. तसेच द्विलक्षी अभ्यासक्रमांचे आरक्षित जागांवरील प्रवेशही आॅनलाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याविषयी माहिती देताना राऊत म्हणाल्या, राज्य शासनाचा दि. २१ आॅगस्ट २०१४ रोजीचा निर्णय आहे. या निर्णयानुसार तांत्रिक विषय घेऊन इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावी द्विलक्षी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी २५ टक्के जागा आरक्षित ठेवल्या जातात. ज्या संस्थांमध्ये द्विलक्षीचे प्रवेश होतात. (प्रतिनिधी)