शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

दुचाकीच्या फायरिंगमुळे उरात भरतेय धडकी, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 04:12 IST

चाकीच्या फायरिंगमधून फटाक्यासारखा फट् फट् असा मोठा आवाज करीत शहरात फिरणा-या हुल्लडबाजांमुळे नागरिकांना अक्षरश: धडकी भरत आहे.

पिंपरी - दुचाकीच्या फायरिंगमधून फटाक्यासारखा फट् फट् असा मोठा आवाज करीत शहरात फिरणाºया हुल्लडबाजांमुळे नागरिकांना अक्षरश: धडकी भरत आहे. सायलेन्सरमधून अचानक निघणाºया मोठ्या आवाजामुळे इतर वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. कानठळ्या बसविणाºया अशा दुचाकीचालकांवर पोलिसांकडून कारवाई होणार कधी, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.सध्या दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये बदल करून फटाक्यांचा आवाज येणारे यंत्र बसविण्याची पद्धत रूढ झाली आहे. रस्त्यावरून जाताना काही दुचाकीचालकांकडून अचानक जाणीवपूर्वक फटाक्यासारखा मोठा आवाज काढला जातो. यामुळे पादचाºयांसह इतर वाहनचालकही गोंधळतात. एखादा स्फोट झाला असावा, वाहनाचा टायर फुटला असावा अथवा अ‍ॅक्सिडेंट झाला आहे का, अशी भीती मनात भरते. यामुळे सामान्य नागरिकाचे लक्ष विचलित होत आहे. यातून एखादी दुर्घटना घडल्यास कोण जबाबदार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.दुचाकीचालकांचे टोळके एका ठिकाणी जमा होते. त्यानंतर शाळा, महाविद्यालयासह परिसरात फेरफटका मारला जातो. मोठमोठ्याने आरडाओरडा करण्यासह सायलेन्सरचा फटाक्यासारखा आवाज केला जातो. अशा टोळक्यांकडून एक प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.हृदयविकाराच्या रुग्णांसाठी त्रासदायक४सायलेन्सरमधून अचानक मोठ्या प्रमाणात आवाज येत असल्याने अक्षरश: धडकी भरते. हा मोठा आवाज हृदयविकाराच्या रुग्णांसाठी अधिकच त्रासदायक ठरत आहे. मात्र, बेशिस्त वाहनचालकांना कसलेही देणे-घेणे नसल्याचे दिसून येते.हृदयविकाराच्या रुग्णांसाठी त्रासदायक४सायलेन्सरमधून अचानक मोठ्या प्रमाणात आवाज येत असल्याने अक्षरश: धडकी भरते. हा मोठा आवाज हृदयविकाराच्या रुग्णांसाठी अधिकच त्रासदायक ठरत आहे. मात्र, बेशिस्त वाहनचालकांना कसलेही देणे-घेणे नसल्याचे दिसून येते. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड