शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल योजनेचा लाभ मिळावा

By admin | Updated: January 22, 2016 01:22 IST

आर्थिक दुर्बल घटकांना घरकुल मिळावे यासह विविध मागण्यांसाठी कष्टकरी कामगार पंचायतच्या वतीने महापालिका प्रशासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली

पिंपरी : आर्थिक दुर्बल घटकांना घरकुल मिळावे यासह विविध मागण्यांसाठी कष्टकरी कामगार पंचायतच्या वतीने महापालिका प्रशासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. पिंपरी येथील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर गुरुवारी सकाळी निदर्शने झाली. पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. या वेळी धर्मराज जगताप, शोभा शिंदे, आशा कांबळे, प्रल्हाद कांबळे, संभाजी गोरे, अंकुश चव्हाण, कौशल्या नेटके, शकुंतला थिटे आदींसह घरकुलधारक उपस्थित होते. महापालिकेच्या वतीने केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने शहरातील गोरगरीब जनतेसाठी आर्थिक दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबवली जात आहे. परंतु, या योजनेत काही व्यक्तींना घरे मिळाली आहेत. अनेक जणांना अजूनही घरकुल मिळालेले नाही. गरजू आणि गरिबांना घरकुल मिळावे, घरकुलाचा दुसरा टप्पा पूर्ण व्हावा, घरकुलमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी यांसह इतर विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली. दरम्यान, हैदराबाद येथील रोहित वमुला याच्यावर झालेल्या अन्यायाचा या वेळी निषेध करण्यात आला. यातील आरोपींना कठोर शासन व्हावे, अशी मागणीही करण्यात आली. (प्रतिनिधी)