शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
4
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
5
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
6
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
7
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
8
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
9
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
10
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
11
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
12
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
13
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
14
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
15
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
16
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
17
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
18
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
19
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
20
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट

"घासून नाय, ठासून हानली..." पुण्यापाठोपात मावळातही लागले मविआ उमेदवाराच्या विजयाचे बॅनर

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: May 16, 2024 11:47 IST

कार्यकर्त्यांनी अंदाज लावत वाघेरे यांना एक लाख ७० हजारांचे मताधिक्य मिळणार असल्याचा दावा सोशल मीडियावर केला आहे...

पिंपरी : लोकसभा निवडणुकांचे निकालाला २० दिवस बाकी आहेत. मात्र, मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या विजयाचे बॅनर समर्थकांनी लावले आहेत. मावळ लोकसभेसाठी सोमवारी (दि.१३) मतदान झाले. लोकसभा निवडणुकांचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. त्यापूर्वीच मावळ विधानसभा क्षेत्रात येत असलेल्या देहूगाव आणि माळीनगर परिसरात संजोग वाघेरे-पाटील यांच्या समर्थकांनी 'खासदार' असा उल्लेख असलेले बॅनर लावले आहेत. 

अभिनंदनाचे बॅनर -

"खासदार आमच्या जनतेचा देहूनगरीत मतदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या जीवावरती विजय निश्चित...घासून नाही ठासून हाणली...  "मा. श्री संजोगजी भिकू वाघेरे यांचे प्रचंड बहुमतांनी खासदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन ..." असा मजकूर असलेले बॅनर लावण्यात आले आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघात ५४.८७% इतके मतदान झाले. मागील निवडणुकीच्या तुलनेतही टक्केवारी कमी आहे. तरीही कार्यकर्त्यांमध्ये उत्साह कायम असल्याचे बॅनरच्या माध्यमातून दिसत आहे.

१ लाख ७० हजारांचे मताधिक्य...

निवडणूक आयोगाने बूथ निहाय मतदान आकडेवारी बुधवारी जाहीर केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी अंदाज लावत वाघेरे यांना एक लाख ७० हजारांचे मताधिक्य मिळणार असल्याचा दावा सोशल मीडियावर केला आहे.

टॅग्स :sanjog waghere patilसंजोग वाघेरे पाटीलmaval-pcमावळlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४