शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील आठ टक्के सोसायट्यांचे आॅडिट

By admin | Updated: July 29, 2016 03:51 IST

शहरातील गृहरचना सोसायट्यांना लेखापरीक्षण (आॅडीट) करणे बंधनकारक आहे़ परंतु सुमारे ५५०० सोसायट्यांपैकी फक्त ४०० सोयायट्यांनी लेखापरीक्षणाचा अहवाल सादर केला आहे़

पिंपरी : शहरातील गृहरचना सोसायट्यांना लेखापरीक्षण (आॅडीट) करणे बंधनकारक आहे़ परंतु सुमारे ५५०० सोसायट्यांपैकी फक्त ४०० सोयायट्यांनी लेखापरीक्षणाचा अहवाल सादर केला आहे़ उपनिबंधक प्रतीक पोखरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारच्या सहकार विभागाच्या नियमाप्रमाणे लेखापरीक्षण पुर्ण करण्याची मुदत ३१ जुलैपर्यत आहे़ तर ३१ आॅगस्टपर्यंत लेखापरीक्षण सहकारी संस्थेकडे सादर करावयाचे आहे़ सहकार विभागाच्या नेमून दिलेल्या लेखापरीक्षकांकडून गृहरचना सोसायट्यांचे लेखापरीक्षण करुन घेणे गरजेचे आहे़ परंतू शहरातील हजारो सोसायट्यांनी लेखापरीक्षण केले नाही, शहरातील प्रत्येक सोसायट्यांनी ३०सप्टेंबरपूर्वी संस्थेची वार्षिक सभा घेणे बंधनकारक आहे़ या नियमांना अनेक सोसायट्यांनी सोयिस्कररित्या बगल दिली आहे़ त्यामुळे सहकार संस्था कायदा १४९ नुसार सोसायट्यांचे पदाधिकारी आणि संस्थांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे पोखरकर यांनी सांगितले आहे़ ज्या सहकारी संस्थांनी वेळेत लेखापरिक्षण केले नाही, कागदपत्रांची पूर्तता केली नाही, नोटिशीला उत्तर दिले नाही अशा ९४ संस्थांवर कारवाई करण्यात आली आहे़ सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या सूचनेनुसार या वर्षी १०० टक्के लेखापरीक्षणाचे उद्दिष्ट आहे़ (प्रतिनिधी)