शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

‘ज्योतिषांनी स्वत:ला देव समजू नये’

By admin | Updated: October 5, 2015 01:31 IST

डॉक्टर देवमाणूस नाही. ज्योतिषांनीही स्वत:ला देव मानू नये. सर्वसामान्यांचे आयुष्य गुणात्मक होण्यासाठी ज्योतिषांनी प्रयत्न करावा, असे आवाहन डॉ. रवींद्र कसबेकर यांनी केले.

पुणे : डॉक्टर देवमाणूस नाही. ज्योतिषांनीही स्वत:ला देव मानू नये. सर्वसामान्यांचे आयुष्य गुणात्मक होण्यासाठी ज्योतिषांनी प्रयत्न करावा, असे आवाहन डॉ. रवींद्र कसबेकर यांनी केले.बृहन् महाराष्ट्र ज्योतिष मंडळातर्फे डॉ. रवींद्र खाडिलकर षष्ठ्यब्दीपूर्ती गौरव सोहळा आणि भविष्यकथन कार्यशाळेचे प्रमाणपत्र वितरण रविवारी झाले. त्या वेळी डॉ. कसबेकर बोलत होते. उद्योजक विनय फडणीस, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव उत्तमराव जाधव, अरविंद चांदेकर, मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जकातदार, उपाध्यक्ष विजय जकातदार व्यासपीठावर होते.डॉ. खाडिलकर यांचा डॉ. कसबेकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. डॉ. कसबेकर म्हणाले, ‘‘ज्योतिषाने नेहमी मार्गदर्शकाच्या भूमिकेत असावे, जणेकरून मनुष्याचे आयुष्य सुकर होेईल. कुंभमेळ्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यापेक्षा तो पैसा शेतकऱ्यांना दिला असता तर त्याचा उपयोग झाला असता असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाच्या कार्याध्यक्ष अ‍ॅड. मालती शर्मा यांनी केले. मंडळातर्फे आयोजित ज्योषित प्रशिक्षण वर्गातील सहभागींनी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. (प्रतिनिधी)